लग्न झाल्यानंतर अवघ्या काही तासांत पतीनं पत्नीची हत्या केली आणि स्वत:ही आत्महत्या करत आयुष्य संपवलं. त्यामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. ...
अखिलेश यादव वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात बोलत असताना अमित शहा यांनी उभे राहून त्यांना थांबवले. ...
'हे विधेयक कोणत्याही धर्मात हस्तक्षेप करत नाही. वंचितांना हक्क देण्यासाठी विधेयक आणले आहे.' ...
दिल्लीमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी एका मुलाला अटक केली आहे ...
संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी आज वक्फ (सुधारणा) विधेयक 2024 लोकसभेत सादर केले आहे. ...
Iran Israel Conflict Updates : रात्रभर हल्ले करून दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाहची अनेक ठिकाणं नष्ट करण्यात आल्याची माहिती आयडीएफनं दिली आहे. ...
Jagdeep Dhankhad News: सभागृहामध्ये दररोज माझा अपमान केला जात आहे. आसनावर ओरडून बोलण्याची तुमची हिंमत कशी झाली? असा संतप्त सवाल जगदीप धनखड विचारला. (Rajya Sabha) त्यानंतर ते सभापतींच्या आसनावरून उठून निघून गेले. ...
Buddhadeb Bhattacharjee : बुद्धदेव भट्टाचार्य यांनी वयाच्या ८० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ...
Vinesh Phogat, Paris Olympics 2024: गोल्ड मेडल मॅचच्या काही वेळ आधी वजन जास्त असल्याने विनेश फोगाटला ठरवण्यात आलं स्पर्धेसाठी अपात्र ...
Shashi Tharoor And Vinesh Phogat : शशी थरूर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याबाबत एक पोस्ट केली आहे. जी सर्वांचंच लक्ष वेधू घेत आहे. ...