Bihar Politics News: बिहारच्या राजकारणामध्ये चढउतार येतच असतात. दरम्यान, आता राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी सुरू केलेल्या भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण आलं आहे. ...
Bangladesh Taka : बांगलादेशच्या टका चलनावरही बंगबंधूं शेख मुजीबुर रेहमान यांचा फोटो आहे, त्यामुळं येथील नवीन सरकार नोट बदलणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. ...
वक्फ बोर्ड कायद्यातील सुधारणा विधेयकावेळी संसदेत मंत्री किरण रिजिजू यांनी वक्फ बोर्डाकडून संपत्तीवर दावा केल्यानंतर झालेल्या वादाची काही उदाहरणं सादर केली. ...
Muzaffarpur Blast News: बिहारमधील मुझफ्फरपूरमधील गयाघाट येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येछे एका स्फोटक पदार्थाचा स्फोट होऊन त्यात पाच मुलं होरपळली आहेत. ...