पान ४ निधन वार्ता रतिकांत कोरगावकर

By Admin | Updated: April 24, 2015 00:55 IST2015-04-24T00:55:11+5:302015-04-24T00:55:11+5:30

बार्देस : काणका-खलपवाडा येथील नागरिक तथा समाजसेवक रतिकांत शंकर कोरगावकर (६०) यांचे गुरुवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी ११ वा. काणका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्यामागे पत्नी सुरेखा, मुलगे रोहित, रोहन, राहूल, रितेश, भाऊ बाबाजी, उमाकांत (सारस्वत बॅँक पणजी शाखा) असा परिवार आहे. रतिकांत हे श्री राष्ट्रोळी देवस्थान काणकाचे माजी अध्यक्ष होते. (प्रतिनिधी)

Page 4 Death Quotations | पान ४ निधन वार्ता रतिकांत कोरगावकर

पान ४ निधन वार्ता रतिकांत कोरगावकर

र्देस : काणका-खलपवाडा येथील नागरिक तथा समाजसेवक रतिकांत शंकर कोरगावकर (६०) यांचे गुरुवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी ११ वा. काणका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्यामागे पत्नी सुरेखा, मुलगे रोहित, रोहन, राहूल, रितेश, भाऊ बाबाजी, उमाकांत (सारस्वत बॅँक पणजी शाखा) असा परिवार आहे. रतिकांत हे श्री राष्ट्रोळी देवस्थान काणकाचे माजी अध्यक्ष होते. (प्रतिनिधी)
फोटो : रतिकांत शेटगावकर (२३०४-एमएपी-०७)

Web Title: Page 4 Death Quotations