शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पान २ : कुर्टी-खांडेपार सरपंच च्यारी विरोधात अविश्वास ठराव संमत

By admin | Updated: May 5, 2015 01:21 IST

फोंडा : कुर्टी-खांडेपारच्या सरपंच प्रिया च्यारी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव ६ विरुध्द ५ मतांनी संमत करण्यात आला. सहा सदस्यांनी च्यारी यांच्या विरोधात अविश्वास ठरावाची नोटीस दाखल केली होती.

फोंडा : कुर्टी-खांडेपारच्या सरपंच प्रिया च्यारी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव ६ विरुध्द ५ मतांनी संमत करण्यात आला. सहा सदस्यांनी च्यारी यांच्या विरोधात अविश्वास ठरावाची नोटीस दाखल केली होती.
या ठरावावर चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीस निरीक्षक म्हणून हेमंत गावकर उपस्थित होते. चर्चेअंती ठरावावर घेतलेल्या मतदानात ६ विरुध्द ५ मतांना हा ठराव संमत झाला. ठरावाच्या बाजूने उपसरपंच नरेंद्र परब, पंच सुप्रिया गावडे, दीपा शंकर नाईक, नागेश नाईक, नविद तहसीलदार, मुल्ला यांनी मतदान केले तर विरोधक गटात सरपंच च्यारी यांच्यासह पंच संदीप खांडेपारकर, आनंद जल्मी, दीपा दीनानाथ नाईक, चंद्रिका कुर्टीकर यांचा समावेश होता. च्यारी यांच्या विरोधात ठराव संमत झाल्याने नरेंद्र परब यांच्याकडे पंचायतीचा तात्पुरता ताबा देण्यात आला आहे. नव्या सरपंचाची निवड लवकरच होणार आहे, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)