शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय खादी-ग्रामोद्योग वस्तूंच्या प्रदशर्नाचे आयोजन

By admin | Updated: January 2, 2015 00:21 IST

फोटो स्कॅिनंगला िदला आहे..

फोटो स्कॅिनंगला िदला आहे..
(१० बाय ३)
राज्यस्तरीय खादी-ग्रामोद्योग वस्तूंच्या प्रदशर्नाचे आयोजन
बबन पडोिलया यांची मािहती : ग्रामीण कारािगरांच्या कलेचे प्रदशर्न
नागपूर : खादी ग्रामोद्योग आयोग नागपूरद्वारा पुरस्कृत नाग िवदभर् चरखा संघ मूल िजल्हा चंद्रपूरतफेर् राज्यस्तरीय खादी व ग्रामोद्योग वस्तूंच्या प्रदशर्नाचे व िवक्रीचे आयोजन २ ते १६ जानेवारी २०१५ दरम्यान नॉथर् अंबाझरी मागार्वरील अमृत भवनात करण्यात आल्याची मािहती नाग िवदभर् चरखा संघाचे िवश्वस्त बबन पडोिलया यांनी पत्रकार पिरषदेत िदली.
प्रदशर्नात ग्रामीण भागातील कारािगरांनी स्वत:च्या हाताने, कलाकौशल्याने तयार केलेल्या खादी, ग्रामोद्योग, चमर्, माती आिण बांबूच्या वस्तू िवक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील कारािगरांच्या वस्तूंना बाजारपेठ िमळावी, जास्तीत जास्त स्वयंरोजगारात वृद्धी व्हावी आिण सवोर्दय िवचारांचा प्रचार-प्रसार व्हावा, या उद्देशाने प्रदशर्नाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदशर्नात महाराष्ट्र, पिश्चम बंगाल, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, िदल्ली, काश्मीर, गुजरात, ओिरसा, आंध्र प्रदेश, पंजाब आिण इतर राज्यातील खादी व ग्रामोद्योगच्या वस्तू तयार करणार्‍या संस्था सहभागी होणार आहेत. प्रदशर्नात कॉटन खादी, रेशीम, कोसा खादी साडी, वूलन खादी, पॉलीवस्त्र, लेडीज टॉप, शटर्, पायजमा, बंगाली, बिनयान, पंचे, टॉवेल, रुमाल, वूलन शाल, जॉकेट, ब्लँकेट, ड्रेस मटेिरयल, चंदन तेल, हार, माळ, साबण, अगरबत्ती, आयुवेर्िदक औषधी, शाम्पू, हबर्ल मेहंदी, माती, बांबूपासून तयार केलेल्या वस्तू, चप्पल, बूट, बेल्ट, लेदर बॅग आदींचा समावेश आहे. प्रदशर्नाला खादीप्रेमी नागिरकांनी भेट देऊन ग्रामीण भागातील कारािगरांच्या स्वयंरोजगारात वृद्धी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पत्रकार पिरषदेला खादी ग्रामोद्योग आयोगाचे संचालक राहुल गजिभये, िवदभर् चरखा संघाचे उपाध्यक्ष मधुकर चामंतलवार उपिस्थत होते.