शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सशक्त झाला तरच देश बलवान होईल

By admin | Updated: December 25, 2014 22:41 IST

गडकरी यांचे प्रतिपादन : सदस्यता मोहिमेचा शुभारंभनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सशक्त भारत बनविण्याचा संकल्प असून भाजप सशक्त झाला तरच देश बलवान होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केले. दक्षिण नागपूर तुकडोजी पुतळा चौकात आयोजित कार्यक्र मात त्यांच्या हस्ते भाजपच्या दक्षिण ...


गडकरी यांचे प्रतिपादन : सदस्यता मोहिमेचा शुभारंभ
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सशक्त भारत बनविण्याचा संकल्प असून भाजप सशक्त झाला तरच देश बलवान होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केले. दक्षिण नागपूर तुकडोजी पुतळा चौकात आयोजित कार्यक्र मात त्यांच्या हस्ते भाजपच्या दक्षिण नागपूर क्षेत्रातील सदस्य नोंदणीला सुरुवात करण्यात आली.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस सुशासन दिवस म्हणून साजरा करण्याचा संकल्प केला आहे. त्यांना व स्वातंत्र्य सेनानी पंडित मदन मोहन मालवीय यांना भारतरत्न या सवार्ेच्च पुरस्कार जाहीर केला आहे. ही प्रेरणादायी बाब आहे. सुशासनातून लोकांना चांगल्या सेवा उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याला गडकरी यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. आमदार सुधाकर कोहळे यांनी दक्षिण नागपुरातून एक लाख सदस्य होतील अशी ग्वाही दिली.
व्यासपीठावर पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, कृष्णा खोपडे, गिरीश व्यास, नासुप्रचे विश्वस्त डॉ. रवींद्र भोयर, संजय भेंडे, राजेश बागडी, नगरसेवक सतीश होले, नीता ठाकरे, दिव्या घुरडे, स्वाती आखतकर, रिता मुळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)