शिवतीर्थ मैदान व राजकमल चौकात प्रत्येकी एक अग्नीशमण बंब

By Admin | Updated: October 30, 2016 22:47 IST2016-10-30T22:47:01+5:302016-10-30T22:47:01+5:30

जळगाव : शहरात महापालिकेच्या हद्दीत फटाक्यांचा व्यवसाय असलेल्या शिवतीर्थ मैदान व राजकमल टॉकीज चौकात प्रत्येकी एक अग्नीशमण बंब ठेवण्यात आले आहे.

One fire extinguisher bomb in Shivtirtha ground and Rajkamala Chowk | शिवतीर्थ मैदान व राजकमल चौकात प्रत्येकी एक अग्नीशमण बंब

शिवतीर्थ मैदान व राजकमल चौकात प्रत्येकी एक अग्नीशमण बंब

गाव : शहरात महापालिकेच्या हद्दीत फटाक्यांचा व्यवसाय असलेल्या शिवतीर्थ मैदान व राजकमल टॉकीज चौकात प्रत्येकी एक अग्नीशमण बंब ठेवण्यात आले आहे.
फटाके विक्रेत्यांनी नाहरकत प्रमाणपत्र घेऊन व्यवसाय सुरू केला आहे काय, या संदर्भात तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. यात शनिवारी राजकमल चौकात एका व्यावसायिकावर या पथकाने कारवाई केली होती. त्यानंतर आज दक्षता म्हणून वरील दोन्ही ठिकाणी अग्नीशमण बंब ठेवण्यासह कार्यालयात वाढीव कर्मचारी ठेवण्यात येणार असल्याचे मनपा सुत्रांनी सांगितले.

Web Title: One fire extinguisher bomb in Shivtirtha ground and Rajkamala Chowk