शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाच्या बहाण्याने एक कोटीची फसवणूक

By admin | Updated: February 14, 2015 01:07 IST

कर्जाच्या बहाण्याने एक कोटीची फसवणूक

कर्जाच्या बहाण्याने एक कोटीची फसवणूक
नागपूर : आंध्र प्रदेशातील एका कथित उद्योगपतीने संपत्ती गहाण ठेवून एक कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. खरी माहिती कळाल्यानंतर पीडित तरुणाने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी कालीडींडी सूर्यनारायण राजू (५६) रा. राजमुंद्री आंध्रप्रदेश हा आहे. फसवणूक झालेला युवक वैभव श्रीराम कुळमेथे (२५) रा. ५०१, जगत टॉवर्स, टिळकनगर, अमरावती रोड यास वारसानुसार मिळालेल्या संपत्तीच्या विक्रीतून मोठी रक्कम मिळाली. वैभवच्या जावयाची फायनान्स कंपनी आहे. आरोपी राजूने जावयाच्या माध्यमातून वैभवशी संपर्क साधला. त्याने आपला आंध्र प्रदेशात ऊर्जा प्रकल्प असल्याची बतावणी केली. या प्रकल्पासाठी कर्ज पाहिजे असल्याचे त्याने वैभवला सांगितले. त्याने वैभवजवळ या प्रकल्पाचे बनावट कागदपत्र ठेऊन एक कोटी रुपयांचे कर्ज घेतले. त्यानंतर काही दिवसातच वैभवला हे कागदपत्र बनावट असल्याची माहिती मिळाली. त्याने गुन्हे शाखेत या बाबत तक्रार केली. तपासानंतर शुक्रवारी अंबाझरी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.