शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

अरे व्वा ! आता विमानातही मिळणार WiFi सुविधा

By admin | Updated: August 25, 2016 10:03 IST

विमानात प्रवास करताना आता एअरप्लेन मोडवर जाण्याची गरज राहणार नाही कारण लवकरच विमानांमध्ये इंटरनेट वापराची सुविधा सुरु करण्यात येणार आहे

- ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - विमानात प्रवास करताना आता एअरप्लेन मोडवर जाण्याची गरज राहणार नाही. लवकरच विमानांमध्ये इंटरनेट वापराची सुविधा सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे लॅपटॉप, मोबाईल फोन, टॅब फक्त बॅगेत किंवा खिशात न ठेवता त्यांचा वापर करणं शक्य होणार आहे.  नागरी उड्डाण विभागाचे सचिव आर एन चौबे यांनी विमानांमध्ये वायफाय सुरु करण्यासंबंधी येत्या 10 दिवसांत निर्णय होईल अशी माहिती दिली आहे.
 
'संबंधित सरकारी विभागांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. लवकरच चांगली बातमी मिळेल. वाय-फाय सेवेसाठी किती शुल्क आकारायचं याचा निर्णय विमान कंपन्यांवर सोडण्यात येईल, सरकार त्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही', असं आर एन चौबे म्हणाले आहेत. सध्या भारतीय हवाई क्षेत्रात उड्डाणादरम्यान मोबाईल आणि इंटरनेट वापराची सुविधा नाही आहे.
 
टेलिकॉम, गृह आणि नागरी उड्डाण विभागातील मंत्र्यांनी यासंबंधी सविस्तर चर्चा केली, यावेळी सुरक्षेला कोणाताही धोका नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. विमान कंपन्यांनी ही सेवा देण्याचा निर्णय घेतला तर प्रवासी व्हाट्सअॅप कॉलही करु शकतील. सद्यस्थितीला भारतात कोणतीही विमान कंपनी वाय-फाय सेवा देत नाही आहे.