शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
3
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
4
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
5
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
6
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
7
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
8
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
9
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
10
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
11
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
12
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
13
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
14
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
15
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
16
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
17
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
18
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
19
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
20
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपट महामंडळ पदाधिकार्‍यांनी घेतली पोलीस महासंचालकांची भेट

By admin | Updated: September 20, 2016 01:19 IST

नाशिक : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची विशेष सर्वसाधारण सभा कोल्हापूर येथे नुकतीच पार पडली. याप्रसंगी घटनादुरुस्तीच्या बाबतीत सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्यात आला. तसेच रणजित ऊर्फ बाळासाहेब जाधव यांनी सभासदांच्या अडचणींचे निराकरण केले.

नाशिक : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची विशेष सर्वसाधारण सभा कोल्हापूर येथे नुकतीच पार पडली. याप्रसंगी घटनादुरुस्तीच्या बाबतीत सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्यात आला. तसेच रणजित ऊर्फ बाळासाहेब जाधव यांनी सभासदांच्या अडचणींचे निराकरण केले.याप्रसंगी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, उपाध्यक्ष वर्षा उसगावकर यांनी घटनांमधील दुरुस्ती व त्यावर उपाय यासंदर्भात आपली मते मांडली व माहिती दिली.चित्रपट महामंडळाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. नाशिक विभागाचे अध्यक्ष रवि बारटक्के, बाळासाहेब मढवई यांनी कोल्हापूरचे पोलीस महासंचालक विश्वास नागरे-पाटील यांची भेट घेऊन त्यांचा पुष्पगुच्छ व पत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट महामंडळास चित्रीकरणासाठी सहकार्य करू, असे आश्वासन दिले.फोटो कॅप्शनकोल्हापूरचे पोलीस महासंचालक विश्वास नागरे-पाटील यांची भेट घेऊन त्यांचा सन्मान करताना चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले. समवेत उपाध्यक्ष वर्षा उसगावकर, नाशिकचे अध्यक्ष रवि बारटक्के, बाळासाहेब मढवई आदि.