शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
6
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
7
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
8
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
9
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
10
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
11
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
12
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
13
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
14
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
15
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
16
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
17
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
18
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
19
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
20
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा

अजित डोभाल यांनी घेतली जॉन बॉल्टन यांची भेट, पाकिस्तानची कोंडी वाढणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2019 10:48 PM

भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी आज अमेरिकन सुरक्षा सल्लागार जॉन बॉल्टन यांची भेट घेतली.

नवी दिल्ली - भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी आज अमेरिकन सुरक्षा सल्लागार जॉन बॉल्टन यांची भेट घेतली. यावेळी पाकिस्तानने भारताविरोधात केलेल्या एफ-16 विमानांच्या वापराबाबतचे पुरावे भारताकडून अमेरिकेकडे सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जागतिक दबावापुढे झुकलेल्या पाकिस्तानकडून सध्या दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचा दिखावा सुरू आहे. मात्र आता अमेरिकेकडूनही पाकिस्तानच्या नाड्या आवळल्या जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेत निर्मिती झालेल्या एफ-16 विमानांमधून भारतीय हद्दीत झालेल्या हल्ल्याबाबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जॉन बॉल्टन यांना माहिती दिली, असे सूत्रांनी सांगितले. तसेच भारतीय विमानांवर हल्ला करण्यासाठी एफ-16 विमानांतून डागण्यात आलेल्या एआयएम-120 या क्षेपणास्त्राचे तुकडेही  दाखवण्यात आले. 

भारताकडून दाखवण्यात आलेल्या पुराव्यांनंतर अमेरिकेकडून पाकिस्तानवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच एफ-16 विमानांबाबत विचारणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान,  पाकिस्तान सरकारने मसूद अझहरच्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेवर कारवाई करताना मसूदच्या दोन भावांसह एकूण 44 दहशतवाद्यांना अटक केली आहे. तसेच हाफिझ सईदची दहशतवादी संघटना जमात उल दावा आणि या संघटनेची सहसंस्था असलेल्या फालाह ए इंसानियत फाऊंडेशन या संस्थांवर दहशतवाद विरोधी कायदा 1997 अंतर्गत बंदी घालण्यात आली आहे. 

टॅग्स :Ajit Dovalअजित डोवालIndiaभारतUnited Statesअमेरिकाpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला