शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
4
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
5
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
6
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
7
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
8
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
9
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
10
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
11
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
12
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
13
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
14
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
15
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
16
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
17
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
18
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
19
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
20
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 18:19 IST

या पॉलिसीत ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकॉग्निशन म्हणजे एएनपीआर टेक्नोलॉजी बेस्ड एडवान्स सिस्टम तयार केली जाईल.

देशात दररोज कोट्यवधी लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात. काही फ्लाईटने जातात, काही ट्रेनने जातात तर काही वैयक्तिक कारने प्रवास करतात. कुणीही आपले वाहन घेऊन एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातात. सीमा ओलांडताच टोल टॅक्सही भरावा लागतो. भारतात हजाराहून जास्त टोलनाके आहेत. जिथे विविध वाहनांकडून टोल आकारले जातात. 

याआधी लोक टोल भरण्यासाठी लांबच्या लांब रांगेत उभे राहत होते परंतु आता भारतात टोल भरण्यासाठी फास्टटॅगची व्यवस्था आहे. ज्यात विना अडथळा सहजपणे टोल भरून लोक पुढचा प्रवास करू शकतात. मात्र आता देशात नवीन टोल प्रणाली लागू होणार असल्याचे पुढे आले आहे. ज्यानुसार टोलची जुनी प्रणाली बदलली जाणार आहे. 

किलोमीटरच्या हिशोबाने भरा टोल

सध्या भारतात कुठल्याही टोलनाक्यावर एखादा वाहन जात असेल तर त्यांच्या फास्टटॅगमधून एक ठराविक रक्कम कापली जाते. परंतु आता भारतात नव्या टोल पॉलिसीवर काम सुरू झाले आहे. रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाकडून देशात नवीन टोल प्रणाली सुरू करण्यावर काम सुरू आहे. या नव्या टोल प्रणालीनुसार वाहनांना किलोमीटरच्या हिशोबाने टोल भरता येईल. कोणते वाहन किती किलोमीटर चालले त्या हिशोबाने बँक खात्यातून पैसे कापले जाणार आहेत. सध्या ही नवीन पॉलिसी कधी लागू होणार याबाबत सरकारकडून अधिकृतपणे माहिती देण्यात आली नाही. ET ने सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. 

कसं काम नवीन टोल पॉलिसी?

नव्या टोल पॉलिसीनुसार सर्व टोलनाक्यावर फास्टटॅग आणि कॅमेरे लावले जातील. ज्याअंतर्गत टोल थेट वाहन मालकाच्या बँक खात्यातून जाईल. या पॉलिसीत ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकॉग्निशन म्हणजे एएनपीआर टेक्नोलॉजी बेस्ड एडवान्स सिस्टम तयार केली जाईल. त्याशिवाय सरकार वार्षिक फास्टटॅग रिचार्ज आणण्याचा विचार करत आहे. ज्यात वाहन मालकांना वर्षातून एकदाच फास्टटॅग रिचार्ज करावा लागेल आणि त्यातून वर्षभर हवा तेवढा प्रवास करता येईल. 

टॅग्स :tollplazaटोलनाका