शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

''मॅगीनंतर आता नेस्लेचा 'पास्ता' धोकादायक?

By admin | Updated: November 28, 2015 11:48 IST

मॅगीपाठोपाठ नेस्ले कंपनीच्या पास्तामध्येही प्रमाणापेक्षा अधिक शिसे आढळले आहे.

ऑनलाइन लोकमत

महू (उत्तर प्रदेश), दि. २८ - प्रमाणापक्षा अधिक शिसे आढळल्याने अडचणीत सापडलेल्या 'मॅगी'वरील बंदी उठून अवघे काही दिवस उलटत असतानाच आता 'पास्ता'मध्येही मर्यादेपक्षा अधिक शिसे अढळल्याने 'नेस्ले' कंपीन पुन्हा अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. लखनौमधील प्रयोगशाळेत करण्यात आलेलया तपासणीत पास्तामध्येही मर्यादेहून अधिक शिसे आढळून अाले असून अहवालानुसार ते अपायकारक ठरले आहेत. मात्र आमची उत्पादने संपूर्णपणे सुरक्षित आहेत,असे नेस्लेतर्फे सांगण्यात आले. 

सरकारी अधिका-यांनी १० जून रोजी ‘नेस्ले‘ कंपनीचे येथील वितरक ‘श्रीजी ट्रेडर्स‘कडून ‘पास्ता‘चे नमूने ताब्यात घेतले होते. मॅगीतील अपायकारक घटकांची तपासणी झाल्यानंतर पास्ताचे नमूने घेतले होते.  माहू येथून घेतलेले नमूने लखनौ येथील राष्ट्रीय प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले असता त्या नमुन्यांमध्ये मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात शिसे आढळून आले. २ सप्टेंबरच्या अहवालानुसार, ‘पास्ता‘चे नमूने अपायकारक ठरले, अशी माहिती अन्न व औषध विभागाचे अधिकारी अरविंद यादव यांनी दिली आहे. पास्तामधील शिशाचे प्रमाण २.५ पीपीएम इतके असणे आवश्‍यक असते मात्र चाचणीत हे प्रमाण ६ पीपीएम इतके होते. यासंदर्भात मोदीनगर येथील ‘नेस्ले‘च्या कार्यालयाला माहिती देणारे पत्र पाठवण्यात आले, पण ते परत आले असे यादव यांनी सांगितले.