शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
2
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
3
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
4
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
5
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
6
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
7
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
8
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
9
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
10
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
11
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
12
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
13
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
14
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
15
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
16
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
17
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
18
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
19
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
20
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन २१ ला

By admin | Updated: December 18, 2014 22:39 IST

नागपूर : राष्ट्रसंतांच्या विशाल साहित्यनिर्मितीतून प्रकटलेल्या विचारांना उजाळा देण्यासाठी, त्यांच्या समग्र साहित्यावर चिंतन करण्यासाठी येत्या २१ डिसेंबरला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीगुरुदेव सेवा मंडळ नेरी व भारतीय विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन चंद्रपूर जिल्‘ातील नेरी या गावात होणार आहे. एक दिवसीय या संमेलनात राष्ट्रसंतांचे अध्यात्मिक चिंतन आणि अध्यात्मिक कार्य, राष्ट्रसंतांचे ग्रामचिंतन व राष्ट्रचिंतन या विषयावर परिसंवाद होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी रूपराव वाघ यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाला गुरुदेव सेवा मंडळाशी संबंधित कार्यकर्ते व विदर्भातील मराठी साहित्यिक, प्राध्यापक, विचारवंत उपस्थित राहणार आहे.

नागपूर : राष्ट्रसंतांच्या विशाल साहित्यनिर्मितीतून प्रकटलेल्या विचारांना उजाळा देण्यासाठी, त्यांच्या समग्र साहित्यावर चिंतन करण्यासाठी येत्या २१ डिसेंबरला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीगुरुदेव सेवा मंडळ नेरी व भारतीय विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन चंद्रपूर जिल्ह्यातील नेरी या गावात होणार आहे. एक दिवसीय या संमेलनात राष्ट्रसंतांचे अध्यात्मिक चिंतन आणि अध्यात्मिक कार्य, राष्ट्रसंतांचे ग्रामचिंतन व राष्ट्रचिंतन या विषयावर परिसंवाद होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी रूपराव वाघ यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाला गुरुदेव सेवा मंडळाशी संबंधित कार्यकर्ते व विदर्भातील मराठी साहित्यिक, प्राध्यापक, विचारवंत उपस्थित राहणार आहे.