शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
2
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
3
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
4
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
5
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
6
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
7
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
8
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
9
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
10
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
11
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
12
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
13
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
14
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
15
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
16
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
17
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
18
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
19
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
20
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
Daily Top 2Weekly Top 5

महिला लाजायच्या पतीचं नाव घ्यायला, मतदार यादीत स्थान मिळायचं 'धोंडू-पांडू'च्या पप्पाला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 06:43 IST

National Voters Day: स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात समाजातील रुढी-परंपरांचा जनजीवनावर मोठा प्रभाव होता. तेव्हा बहुतांश गृहिणी महिला पतीचे नाव घेताना लाजायच्या. महिलांकडून पतीचे नाव विचारल्यावर थेट नाव सांगण्याऐवजी ‘धोंडूचे आप्पा, पांडूचे अण्णा, सखूचे नाना, मुन्नीके अब्बा’, अशाच ओळखी द्यायच्या.

- कुंदन पाटील 
जळगाव - स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात समाजातील रुढी-परंपरांचा जनजीवनावर मोठा प्रभाव होता. तेव्हा बहुतांश गृहिणी महिला पतीचे नाव घेताना लाजायच्या. महिलांकडून पतीचे नाव विचारल्यावर थेट नाव सांगण्याऐवजी ‘धोंडूचे आप्पा, पांडूचे अण्णा, सखूचे नाना, मुन्नीके अब्बा’, अशाच ओळखी द्यायच्या. नाईलाजाने कर्मचाऱ्यांवरही हीच नावे मतदार यादीत नोंदवायची वेळ यायची. परिणामी, १९५१ मधील जनगणनेनुसार मतदार यादीतील ‘आप्पा, अण्णा, बाबा, अब्बा’ अशा संबोधनावर आधारित तब्बल २८ लाख मतदारांची नावे वगळण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडल्याची आठवण निवडणूक विश्लेषकांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त करून दिली आहे.

तुम्हाला माहिती आहे का?
१. देशातील पहिला मतदार म्हणून २५ ऑक्टोबर १९५१ रोजी हिमाचल प्रदेशातील कल्पामध्ये निवडणूक ड्युटीवर असलेले शिक्षक श्यामसरण नेगी यांनी मतदान केले.
२. साक्षरतेचे प्रमाण अल्प असतानाही पहिल्या दोन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बाद मतांची संख्या शून्य होती, हे विशेष. १९५१ च्या पहिल्या निवडणुकीत साधारणतः एटीएम कार्डच्या आकाराची मतपत्रिका होती. तिच्यावर संकेतांक असायचा.

१९५१ मध्ये काय घडले?
१९५१ ला जम्मू काश्मीर वगळता देशात ३६.११ कोटी लोकसंख्येपैकी १७.३२ कोटी नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी झाली होती.

१९५१ च्या यादीतून तब्बल २८ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली होती. देशाच्या इतिहासात एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर वगळण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे.
-अभियंता एम.एम.पाटील, निवडणूक विश्लेषक

English
हिंदी सारांश
Web Title : Wives' modesty led to voter list errors: A historical quirk.

Web Summary : Early voter lists omitted names due to women's reluctance to say husbands' names directly. In 1951, 'father of' references caused 2.8 million deletions. First voter: Shyam Saran Negi. Early elections saw zero invalid votes.
टॅग्स :Electionनिवडणूक 2026VotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग