शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

शनिवारी मिस्टर अँण्ड मिस युवा नेक्स्ट फॅशन शो लोकमत युवा नेक्स्ट, बिग बझार यांचा संयुक्त उपक्रम

By admin | Updated: April 4, 2015 01:55 IST

सोलापूर : युवा वर्गाचे हक्काचे व्यासपीठ ‘लोकमत युवा नेक्स्ट’ आणि बिग बझार यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, 4 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता ‘मिस्टर अँण्ड मिस युवा नेक्स्ट फॅशन शो 2015’चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आह़े सात रस्ता येथील बिग बझार मॉलमध्ये सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होत आह़े

सोलापूर : युवा वर्गाचे हक्काचे व्यासपीठ ‘लोकमत युवा नेक्स्ट’ आणि बिग बझार यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, 4 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता ‘मिस्टर अँण्ड मिस युवा नेक्स्ट फॅशन शो 2015’चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आह़े सात रस्ता येथील बिग बझार मॉलमध्ये सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होत आह़े
या कार्यक्रमाच्या माध्यमातून फॅशन शो क्षेत्रात भवितव्य घडवू इच्छिणार्‍या सोलापुरातील युवा वर्गासाठी एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध होणार आह़े या स्पर्धेंतर्गत सोलापुरातील विविध महाविद्यालयीन युवा-युवती सहभागी होणार आहेत़ सहभागी होणार्‍या युवा-युवती स्पर्धकांना विविध फेर्‍यातून मिस्टर अँण्ड मिस युवा नेक्स्टचा किताब पटकावयाचा आह़े यामध्ये प्रामुख्याने पारंपरिक वेशभूषा फेरी, रॅम्प वॉक, पार्टीवेअर, टॅलेंट राऊंड, परीक्षक फे री या चार फेर्‍यांमधून मिस्टर अँण्ड मिस युवा नेक्स्ट 2015 ची निवड करण्यात येणार आह़े
या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजकत्व ‘एफ़ बी़ बी़ बिग बझार’ यांनी स्वीकारले आह़े सहप्रायोजकत्व के ़ राज डिजिटल कलर लॅब यांनी स्वीकारले आह़े तसेच कम्युनिकेशन पार्टनर ‘आस्क मी’ तर रेडिओ पार्टनर बिग 92़7 एफएम आहेत़ या स्पर्धेसाठी स्पर्धकांच्या कोरीओग्राफीसाठी फॅशन डिझायनर सोनल झवेरी यांचा सहयोग लाभला आह़े कार्यक्रमाच्या निवड चाचणीसाठी अनेक महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होत़े यातून 25 विद्यार्थी, विद्यार्थिनींची निवड करण्यात आली आह़े या कार्यक्र माला उपस्थित राहणार्‍यांसाठी विविध ‘गेम शो’चे आयोजन करण्यात आले आह़े त्याचबरोबर ‘लकी ड्रॉ’च्या माध्यमातून भेटवस्तूही दिल्या जाणार आहेत़ (प्रतिनिधी)