शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

साथ देते मी तुला... व्हीलचेअर ढकलत तिनं पूर्ण केले सात फेरे; असं लग्न पाहिलं नसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 12:57 IST

लग्न हे दोन व्यक्तींचं नव्हे, तर दोन मनांचं मिलन असतं.

भोपाळः लग्न हे दोन व्यक्तींचं नव्हे, तर दोन मनांचं मिलन असतं. लग्नात आपल्याला अनेक गोष्टींची तडजोड करून संसाराचा गाडा हाकावा लागतो. एकमेकांचे गुण अन् दोष स्वीकारून पुढे जावं लागतं. मध्य प्रदेशमध्येही असंच दोन मनांचं मिलन घडवून आणणाऱ्या लग्नानं उपस्थितांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. मध्य प्रदेशमधील विठ्ठल वाटिकामध्ये मंगळवारी एका नवरदेवनं एका अनोखा निर्णय घेऊन उपस्थितांना आश्चर्यचकीत केलं आहे.दिलीप सक्सेना आणि विदिशात वास्तव्याला असलेल्या दिप्ती कश्यपचं लग्न आधीपासूनच ठरलेलं होतं. परंतु गेल्या 6 जून रोजी लग्नाची पत्रिका वाटायला गेलेल्या दिलीपचा खिलचीपूर पुलियाजवळ अपघात झाला आणि त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला. या अपघातात नवरदेवाचा डावा पाय आणि उजवा हात फॅक्चर झाला. गंभीर स्थितीमुळे तो 4 दिवस आयसीयूमध्ये होता. तरीही त्यानं लग्नाची तयारी न थांबवता बोहल्यावर चढण्याचा निर्णय घेतला. कारण त्या मुलीचा ठरलेल्या तारखेवरच लग्न करण्याचा निश्चिय ठाम होता. लग्नाच्या सर्व विधी त्या मुलानं व्हीलचेअरवर बसून पूर्ण केल्या.विशेष म्हणजे नववधूनं त्या व्हीलचेअरवर बसलेल्या नवरदेवाला ढकलत सात फेरे पूर्ण केले. त्यासाठी नवरदेवाच्या मित्रांनीही त्याला मदत केली. पाठवणी करताना ती नवरीमुलगी व्हीलचेअरवरच्या नवऱ्या मुलाला ढकलत गाडीपर्यंत नेले. हे चित्र पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले आणि मित्र परिवार भावुक झाला. 

टॅग्स :marriageलग्न