शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

मोटरसायकलची ॲक्टीव्हाला धडक

By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST

युवकाचा करुण अंत : तिघे गंभीर जखमी

युवकाचा करुण अंत : तिघे गंभीर जखमी
नागपूर : अनियंत्रित मोटरसायकलची समोरच्या ॲक्टीव्हाला धडक बसल्यामुळे मोटरसायकलचालकाचा जागीच मृत्यू झाला तर, तिघे गंभीर जखमी झाले. आज दुपारी १२.१५ च्या सुमारास बेलतरोडी मार्गावरील रुद्र बारसमोर हा भीषण अपघात घडला.
सुरेंद्रनगरातील देवेंद्र चेताराम डहेरिया (वय ४६) हे पत्नीसह ॲक्टीव्हाने मनीषनगरातून रामेश्वरीकडे जात होते. श्यामनगर भंडारे सभागृहासमोर राहणारा बंटी ऊर्फ अनिकेत गजानन शेंडे (वय १७) हा रंजित इंगळेसह पल्सरने (एमएच ३१/ डीपी ९८९४) वेगात आला. भरधाव पल्सरने डहेरियाच्या ॲक्टीव्हाला धडक दिली. त्यामुळे बंटी, रवींद्र आणि डहेरिया दाम्पत्य गंभीर जखमी झाले. वर्दळीच्या मार्गावर घडलेल्या या अपघातामुळे घटनास्थळी मोठी गर्दी जमली. हुडकेश्वर पोलीसही पोहचले. जखमींना मेडिकलमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी बंटी शेंडेला मृत घोषित केले. तिघांवर उपचार सुरू आहेत. या अपघाताला बंटीचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे जखमींनी सांगितल्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या अपघाताबाबतची विस्तृत माहिती रात्रीपर्यंत हुडकेश्वर पोलिसांकडून मिळू शकली नाही.
----