मोटरसायकली पळवणारा अ˜ल चोरटा अटकेत

By Admin | Updated: July 7, 2015 22:56 IST2015-07-07T22:56:07+5:302015-07-07T22:56:07+5:30

सोलापूर : हातोहात मोटरसायकली पळवणार्‍या अ˜ल चोरट्यास गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली. किरण कुमारस्वामी येले (वय-२०, रा. आय ग्रुप, विडी घरकूल, हैदराबाद रोड, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

A motorcycle aboard a thief | मोटरसायकली पळवणारा अ˜ल चोरटा अटकेत

मोटरसायकली पळवणारा अ˜ल चोरटा अटकेत

लापूर : हातोहात मोटरसायकली पळवणार्‍या अ˜ल चोरट्यास गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली. किरण कुमारस्वामी येले (वय-२०, रा. आय ग्रुप, विडी घरकूल, हैदराबाद रोड, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
किरण येले यास पोलिसी खाक्या दाखवताच त्याने तीन मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली. पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, सहायक पोलीस आयुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर जिरगे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक रणजित माने, सहायक फौजदार भाऊ शिंदे, पोलीस नाईक रवी परबत, सुभाष पवार, मुबारक मुजावर, विनय सोनार, राजेंद्र खारे यांनी ही कामगिरी केली. (प्रतिनिधी)

Web Title: A motorcycle aboard a thief