शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मतदानातही ‘नारीशक्ती’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 09:23 IST

लोकसभा निवडणुकीत पुरुषांपेक्षा अधिक महिलांनी बजावला मतदानाचा हक्क

नवी दिल्ली : या वर्षाच्या प्रारंभी झालेल्या लोकसभा निवडणुकीची आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली असून या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावलेल्या ६४.६४ कोटी लोकांत पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक आहे. महिला मतदारांचे हे प्रमाण ६५.७८ टक्के एवढे आहे. तर तुलनेत ६५.५५ टक्के पुरुष मतदारांनी मतदान केले आहे.

या निवडणुकीत निवडणूक लढवणाऱ्या महिला उमेदवारांची संख्या ८०० हाेती. २०१९ मध्ये झालेल्या लाेकसभा निवडणुकीत ७२६ महिलांनी निवडणूक लढवली हाेती.

जनतेत विश्वास निर्माण व्हावा म्हणून... : निवडणूक आयोगाने ही आकडेवारी जाहीर करताना म्हटले आहे की, स्वत:हून दखल घेत ही आकडेवारी जाहीर करण्यामागे मतदारांत लाेकशाही आणि निवडणूक प्रक्रियेबद्दल विश्वास निर्माण करणे हा उद्देश आहे. जनतेचा विश्वास हाच भारतीय लोकशाही प्रणालीचा मुख्य आधार असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

निवडणुकीचे आकडे काय बोलतात?

नोंदणीकृत मतदार    ९७.९७ कोटी (२०१९ च्या तुलनेत ७.४३% वाढ)एकूण मतदान     ६४.६४ कोटी (ईव्हीएम: ६४.२१ कोटी, टपाल : ४३ लाख)पुरुषांचे मतदान    ६५.५५% (३२.९३ कोटी मतदार)महिलांचे मतदान    ६५.७८% (३१.२७ कोटी मतदार)तृतीयपंथीय मतदान    १३,००० मतदार महिला उमेदवार    ८०० (२०१९ मध्ये ७२६)महिला उमेदवार नसलेले     १५२ मतदारसंघसर्वाधिक मतदान     धुब्री, आसाम - ९२.३%सर्वात कमी मतदान     श्रीनगर, जम्मू-काश्मीर - ३८.७%एकूण मतदान केंद्रे    १०.५२ लाख५०% पेक्षा कमी मतदान     ११

...म्हणून आकडेवारीला आहे विशेष महत्त्व

लाेकसभा निवडणुकीत मतदानाच्या आकडेवारीवरून राजकीय पक्षांनी आरोप-प्रत्यारोप केले. या आकडेवारीत बनाव केल्याचा आरोप अनेकदा झाला.

या पार्श्वभूमीवर ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. ही आकडेवारी अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिशा व सिक्कीम या राज्यांशीही संबंधित आहे.

फेरमतदान खूप कमी

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत ५४० मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात आले होते.

यंदाच्या निवडणुकीत १०.५२ लाख मतदान केंद्रांपैकी फक्त ४० केंद्रांवर म्हणजे फक्त ०.००३८ टक्के केंद्रांवर फेरमतदान घेण्यात आल्याचे आयोगाने म्हटले आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग