शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारला कोर्टात खेचले

By admin | Updated: August 22, 2014 01:23 IST

संपुआ’ सरकारने नेमलेल्या सात राज्यांच्या राज्यपालांनी राजीनामे दिले असले तरी उत्तराखंडचे राज्यपाल अझीज कुरेशी यांनी मात्र मोदी सरकारला कोर्टात खेचले .

नवी दिल्ली : केंद्रात सत्तेवर आल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘रालोआ’ सरकारने सुरू केलेल्या दबावतंत्रला बळी 
पडून पूर्वीच्या ‘संपुआ’ सरकारने नेमलेल्या सात राज्यांच्या राज्यपालांनी राजीनामे दिले असले तरी उत्तराखंडचे राज्यपाल अझीज कुरेशी यांनी मात्र मोदी सरकारला कोर्टात खेचले असून, कुरेशी यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे पाच न्यायाधीशांचे घटनापीठ सुनावणी करणार आहे.
राज्यपाल कुरेशी यांची ही याचिका सरन्यायाधीश न्या. राजेंद्रमल लोढा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे आली तेव्हा याचिकेत राज्यघटनेच्या अनुच्छेद 156 (1)चा नेमका अर्थ लावण्याचा मुद्दा असल्याने, याची सुनावणी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे होईल, असे न्यायालयाने सांगितले. केंद्र सरकारला याचिकेस सहा आठवडय़ांत उत्तर द्यायचे आहे.
कुरेशी यांच्या वतीने युक्तिवाद करताना माजी केंद्रीय कायदामंत्री व ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल म्हणाले की, राज्यपालासारख्या उच्च घटनात्मक पदावरील व्यक्तीस गृहसचिवांनी फोन करून राजीनामा देण्यास सांगणो हे केवळ घटनाबाह्यच नव्हे, तर ते कनिष्ठाने वरिष्ठाचा उपमर्द करण्याचे कृत्य आहे.
 राज्यघटनेच्या अनुच्छेद 156(1)चा संदर्भ देत सिब्बल म्हणाले की, राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपती करतात व त्यांची मर्जी असेर्पयतच राज्यपाल पदावर राहू शकतात. सिब्बल म्हणाले की, राज्यपाल हे सरकारी नोकर नाहीत. मनमानी पद्धतीने त्यांना पदावरून दूर करता येणार नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)