शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारांत वाढ होण्यास मोबाईल कारणीभूत

By admin | Updated: July 13, 2014 00:55 IST

बलात्कार आणि महिलांसंबंधी गुन्ह्यांमध्ये वाढ होण्यास मोबाईल फोन जबाबदार असून शाळा-महाविद्यालयांमध्ये राज्य सरकारने मोबाईल फोनवर बंदी आणावी, अशी मागणी केली

नवी दिल्ली/बेंगळुरू : बलात्कार आणि महिलांसंबंधी गुन्ह्यांमध्ये वाढ होण्यास मोबाईल फोन जबाबदार असून शाळा-महाविद्यालयांमध्ये राज्य सरकारने मोबाईल फोनवर  बंदी आणावी, अशी मागणी सभागृह समितीने कर्नाटक विधानसभेत सादर केलेल्या अहवालात केल्यामुळे राजकीय वतरुळात खळबळ उडाली असून दिल्लीत त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. 
कर्नाटक  विधानसभेच्या महिलाकल्याण खात्याशी संलग्न आमदारांच्या एका समितीने बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करतानाच शाळा- महाविद्यालयांमधून मोबाईल फोनवर बंदी घालण्याचा प्रस्ताव ठेवला. विशेष म्हणजे, राज्य महिला आणि बाल कल्याण समितीने या प्रस्तावाला समर्थन दिले आहे. राज्यांमध्ये महिलांसंबंधी गुन्हे वाढण्यास मोबाईल फोनचा अतिवापर विशेषत: स्मार्टफोनच्या साहाय्याने सोशल मीडिया नेटवर्कचा होणारा सहज वापर हे मुख्य कारण ठरत आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्याथ्र्याना मोबाईल फोन वापरण्यास बंदी आणल्यास अशा गुन्ह्यांना काही प्रमाणात आळा घालणो शक्य होईल, असे या समितीने सुचविले आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असला तरी त्यामुळे मुलांच्या वर्तणुकीवर परिणाम होतो, असे नाही. समितीच्या निष्कर्षाशी सरकार सहमत असेलच असे नाही, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
- अशाप्रकारचा अहवाल हास्यास्पद ठरत असून त्यात विषयाचे गांभीर्य दिसत नाही,अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी दिली आहे.  दुसरीकडे भाजपाचे मंत्री अनंतकुमार यांनी महाविद्यालयांमध्ये मोबाईल बंदी आणायलाच हवी, असे सांगत अहवालाचे समर्थन केले. मात्र, भाजपाचेच अन्य एक नेते मुख्तार अब्बास नकवी यांनी अशा घटनांमध्ये मोबाईल नव्हे तर मानसिकताच जबाबदार ठरत असल्याचे स्पष्ट केले