शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

'मिशन 500'! 2030 पर्यंत मालामाल होणार भारत! मोदी-ट्रंप बैठकीनंतर करण्यात आली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 22:43 IST

भारत आणि अमेरिकेने दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापाराला चालना देण्यासाठी 'मिशन ५००' चीही घोषणा करण्यात आली आहे...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत, एफ-३५ लढाऊ विमानांच्या विक्रीसह पुढील १० वर्षांसाठी भारतासोबत संरक्षण भागीदारीवर स्वाक्षरी करण्यात आली. याशिवाय या बैठकीत दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध सुधारण्यासंदर्भातही आश्वासन देण्यात आले.

पंतप्रधान मोदी यांच्यासोबतच्या संयुक्त निवेदनादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "या वर्षापासून आम्ही भारतासोबतच्या लष्करी विक्रीत अब्जावधी डॉलर्सची वाढ करत आहोत. दरम्यान, भारत आणि अमेरिकेने दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापाराला चालना देण्यासाठी 'मिशन ५००' चीही घोषणा करण्यात आली आहे. 

काय आहे भारत-अमेरिकेचे 'मिशन 500'?पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या प्रेस रिलीजनुसार, मिशन ५०० अंतर्गत, २०३० पर्यंत भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार दुपटीहूनही अधिक करत ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. निवेदनानुसार, दोन्ही नेत्यांनी आपल्या नागरिकांना अधिक समृद्ध, देशांना अधिक मजबूत, अर्थव्यवस्था अधिक नाविन्यपूर्ण आणि पुरवठा साखळी अधिक लवचिक बनवण्यासाठी व्यापार आणि गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्याचा संकल्प केला आहे. 

भारत कसा होईल मालामाल? -भारत-अमेरिका मिशन ५०० चे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवीन, निष्पक्ष व्यापार अटींची आवश्यकता ओळखून, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी २०२५ पर्यंत परस्पर फायदेशीर, बहु-क्षेत्रीय द्विपक्षीय व्यापार कराराच्या (BTA) पहिल्या हप्त्यावर चर्चा करण्याच्या योजनेची घोषणा केली.

पीएम मोदीच्या या दौऱ्यादरम्यान कॉम्पॅक्टची घोषणाही करण्यात आली. कॉम्पॅक्ट (सैन्य भागीदारी, त्वरित वाणिज्य आणि तंत्रज्ञानासाठी उत्प्रेरक संधी) हा दोन्ही देशांदरम्या 'सहकार्याच्या प्रमुख स्तंभांमध्ये परिवर्तनीय बदल' आणण्यासाठी एक नवीन उपक्रम आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIndiaभारत