शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

स्वत: मंत्री वीरेंद्रिसंग भूसंपादन वटहुकूमाबाबत होते अनिभज्ञ नाराजीचे वृत्त फेटाळले : कायदा शेतकर्‍यांच्या िहताचा

By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST

जयशंकर गुप्त/ नवी िदल्ली : भूसंपादन कायद्यासंबंधी वटहुकूम तांित्रकदृष्ट्या ग्रामीण िवकास मंत्रालयाशी संबंिधत असला तरी मंत्री चौधरी वीरेंद्रिसंग हे वटहुकूमाबाबत अनिभज्ञ होते. केंद्रीय मंित्रमंडळाने त्यावर चचार् केली त्याच्या काही िमिनटेच आधी त्यांना त्याबाबत मािहती िदली गेली होती. वटहुकूम आणण्याची घाई का, असा खुलासा राष्ट्रपतींनी मािगतल्यानंतर त्याची गरज पटवून देण्यासाठी अथर्मंत्री अरुण जेटली यांनी अन्य मंत्र्यासोबत त्यांची भेट घेतली होती.

जयशंकर गुप्त/ नवी िदल्ली : भूसंपादन कायद्यासंबंधी वटहुकूम तांित्रकदृष्ट्या ग्रामीण िवकास मंत्रालयाशी संबंिधत असला तरी मंत्री चौधरी वीरेंद्रिसंग हे वटहुकूमाबाबत अनिभज्ञ होते. केंद्रीय मंित्रमंडळाने त्यावर चचार् केली त्याच्या काही िमिनटेच आधी त्यांना त्याबाबत मािहती िदली गेली होती. वटहुकूम आणण्याची घाई का, असा खुलासा राष्ट्रपतींनी मािगतल्यानंतर त्याची गरज पटवून देण्यासाठी अथर्मंत्री अरुण जेटली यांनी अन्य मंत्र्यासोबत त्यांची भेट घेतली होती.
या वटहुकूमाबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखजीर् यांनी नाराजी व्यक्त केली असतानाच स्वत: वीरेंद्रिसंग हेही नाराज असल्यामुळेच राष्ट्रपतींच्या भेटीला गेलेल्या मंत्र्याच्या चमूमध्ये सहभागी झाले नाहीत, असा तकर्िवतकर् सुरू होता.
संबंिधत वृत्त फेटाळतानाच वीरेंद्रिसंग यांनी मी नाराज असतो तर सरकारमध्ये कशाला रािहलो असतो, असा सवालही पत्रकारांशी बोलताना केला. राष्ट्रपतींना भेटणार्‍या मंत्र्यांमध्ये अथर्मंत्री अरुण जेटली, रस्ते वाहतूक मंत्री िनतीन गडकरी आिण कायदा मंत्री सदानंद गौडा यांचा समावेश होता. संबंिधत खात्याचे मंत्री असतानाही वीरेंद्रिसंग हे राष्ट्रपतींना वटहुकूमाची गरज पटवून देण्यासाठी का गेले नाहीत, हे जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी त्यांच्याशी संपकर् साधण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रितसाद िमळत नव्हता. त्यातच वीरेंद्रिसंग नाराज असल्याचे वृत्त धडकले होते.
----------------------
काँग्रेसने आणलेला कायदा
राहुल गांधींना खूश करणारा
चौधरी वीरेंद्रिसंग हे काँग्रेसमध्ये राष्ट्रीय सरिचटणीस रािहले असून त्यांनी हा वटहुकूम शेतकरीिवरोधी असल्याचा काँग्रेसचा दावा फेटाळून लावला आहे. काँग्रेसने राहुल गांधींना खूश करण्यासाठी घाईघाईने संबंिधत िवधेयक पािरत केले होते मात्र त्यात ६० त्रुटी होत्या, असेही वीरेंद्रिसंग यांनी सांिगतले.