शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचा शिक्षक निलंबित

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

- विद्यार्थिनीशी छेडछाड प्रकरण : पोलिसातही तक्रारनागपूर : विद्यार्थिनीच्या घरात शिरून तिच्याशी अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकास महापालिका प्रशासनाने निलंबित केले आहे. सोबतच कळमना पोलिसातही तक्रार करण्यात आली आहे. देवराव गजाम असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. संबंधित घटना ३ जानेवारी रोजीची आहे. महापालिकेच्या पारडी मराठी उच्च प्राथमिक शाळेतील आठव्या ...


- विद्यार्थिनीशी छेडछाड प्रकरण : पोलिसातही तक्रार
नागपूर : विद्यार्थिनीच्या घरात शिरून तिच्याशी अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकास महापालिका प्रशासनाने निलंबित केले आहे. सोबतच कळमना पोलिसातही तक्रार करण्यात आली आहे. देवराव गजाम असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.
संबंधित घटना ३ जानेवारी रोजीची आहे. महापालिकेच्या पारडी मराठी उच्च प्राथमिक शाळेतील आठव्या वर्गातील विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर घरी गेली. शिक्षक देवराव गजाम तिचा पाठलाग करीत तिच्या घरी गेला. घरात कुणीही नसल्याचे बघून तिच्याशी अश्लील चाळे केले व तिला धमकावले. दुसऱ्या दिवशीही या नराधमाने या संतापजनक प्रकाराची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला. अखेर या विद्यार्थिनीने वर्गमैत्रिणींना हा प्रकार सांगितला. याप्रकरणी ५ जानेवारी रोजी लगेच शिक्षिकेलाही माहिती देण्यात आली. शिक्षिकेने मुख्याध्यापकांना घडला प्रकार सांगितला. मुख्याध्यापकाने मुलीच्या आईची भेट घेऊन पोलिसांत तक्र ार केली. मुख्याध्यापकांनी प्रशासनालाही याप्रकरणी माहिती दिली. अखेर आज महापालिका प्रशासनाने देवराज गजाम याला तत्काळ निलंबित केले.