शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 08:29 IST

इंडियन स्पोर्ट्स कंपनीचे मालक हरविंदर सिंग उर्फ पिंटू यांचा मृत्यू झाला.

उत्तर प्रदेशातील मेरठमधील सूरजकुंड परिसरात शनिवारी संध्याकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. इंडियन स्पोर्ट्स कंपनीचे मालक हरविंदर सिंग उर्फ पिंटू यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हरविंदर सिंग त्यांच्या फॅक्ट्रीमध्ये पहिल्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जात होते, त्यादरम्यान त्यांची मान लिफ्टमध्ये अडकली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना उपचारासाठी तातडीने एका खासगी रुग्णालयात नेलं, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. 

घटनास्थळी उपस्थित असलेले कर्मचारी सुरेंद्र सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी ते तिथे उपस्थित होते. संध्याकाळी सर्वांची घरी जाण्याची वेळ झाली होती, तेव्हा हरविंदर सिंग दुसऱ्या मजल्यावर जात होते, तेव्हा अचानक लिफ्ट बंद पडली. हरविंदर सिंग  यांनी आवाज देण्यासाठी लिफ्टमधून डोकं बाहेर काढताच लिफ्ट पुन्हा सुरू झाली.

याच दरम्यान, हरविंदर सिंग यांची मान लिफ्टमध्ये अडकली. त्यानंतर ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात, लिफ्टच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीमुळे ही दुर्घटना झाल्याचं सांगितलं जात आहे.

या घटनेबाबत मेरठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सदर घटनेच्या सर्व पैलूंची चौकशी केली जात आहे. तसेच लिफ्टची स्थिती आणि तांत्रिक सुरक्षा मानकांची देखील तपासणी केली जाईल. पोस्टमॉर्टेम अहवालानंतरच मृत्यूचे नेमकं कारण समोर येईल. सध्या या प्रकरणात कारवाई सुरू आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश