शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आई संदर्भात वादग्रस्त विधान करणाऱ्या मौलानानं हात जोडून मागीतली माफी, काय म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 16:58 IST

"माझ्याकडून गुन्हा घडला, मी तो कबूल करतो, यापुढे अशी चूक होणार नाही," असे म्हणत मौलानाने माफी मागीतली....

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आई संदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मौलाना अब्दुल्ला सलीमला अखेर युपी एसटीएफने बिहारच्या पूर्णिया येथून अटक केली. अटकेनंतर मौलानाला उत्तर प्रदेशात आणण्यात आले. अटकेनंतर मौलानाने आपल्या विधानासंदर्भात हात जोडून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेशच्या जनतेची माफी मागितली आहे. "माझ्याकडून गुन्हा घडला, मी तो कबूल करतो, यापुढे अशी चूक होणार नाही," असे म्हणत मौलानाने माफी मागीतली आहे.

काय म्हणाला मौलाना सलीम?माफी मागत असताना मौलाना अब्दुल्ला सलीम म्हणाला, "भागलपूरमध्ये एका कॉन्फरन्समध्ये भाषण देताना माझ्या तोंडून मुख्यमंत्री योगींच्या मातोश्रींसंदर्भात काही अत्यंत घाणेरडे शब्द निघाले, जे निघायला नको होते. मी हात जोडून माझी चूक मान्य करतो आणि माफी मागतो. भविष्यात माझ्याकडून अशी चूक कधीही होणार नाही. मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना असा संदेश देऊ इच्छितो की, आपल्या भाषणात असे काहीही बोलू नका, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या किंवा धर्माच्या भावना दुखावतील आणि सामाजिक वातावरण बिघडेल. मुख्यमंत्री योगींना माझ्या भाषणामुळे जे दुःख झाले आहे, त्यासाठी मी त्यांची माफी मागतो."

नेमके प्रकरण काय? -मूळचा बिहारच्या अररिया जोकीहाटचा रहिवासी असलेल्या मौलाना सलीमचे एमआयएम (AIMIM) पक्षाशी जवळचे संबंध असल्याचे सांगितले जात आहे. त्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आई, गोमाता आणि उत्तर प्रदेशातील गोहत्या विरोधी कायद्यासंदर्भात भडकाऊ विधान केले होते. या विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण उत्तर प्रदेशात संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील ८३ पेक्षा जास्त पोलीस ठाण्यांमध्ये मौलानाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. अखेर एसटीएफने सोमवारी कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Maulana Apologizes for Derogatory Remarks About Yogi Adityanath's Mother

Web Summary : Maulana Abdullah Salim, arrested for offensive comments against Uttar Pradesh CM Yogi Adityanath's mother, has apologized. He admitted his mistake, promising it won't happen again. Salim urged others to avoid hurting religious sentiments, expressing remorse for the CM's distress. He was arrested in Bihar after multiple complaints.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथPoliceपोलिस