शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

मारन यांची सहा दिवस चौकशी होणार

By admin | Updated: November 28, 2015 00:06 IST

टेलिफोन एक्स्चेंजप्रकरणी चौकशी करण्यासाठी माजी दूरसंचारमंत्री दयानिधी मारन यांनी ३० नोव्हेंबरपासून सलग सहा दिवसांपर्यंत सीबीआयसमक्ष हजर राहावे

नवी दिल्ली : टेलिफोन एक्स्चेंजप्रकरणी चौकशी करण्यासाठी माजी दूरसंचारमंत्री दयानिधी मारन यांनी ३० नोव्हेंबरपासून सलग सहा दिवसांपर्यंत सीबीआयसमक्ष हजर राहावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.मारन यांच्या अटकेला मिळालेल्या स्थगितीची मुदत वाढवून देताना न्या. टी.एस. ठाकूर यांच्या पीठाने हा आदेश दिला. सीबीआयद्वारे विचारण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्या आणि तपास संस्थेला सहकार्य करा, असे निर्देश न्यायालयाने मारन यांना दिले. या आदेशानुसार मारन यांना ३० नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत रोज सकाळी ११ वाजेपासून तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत सीबीआय कार्यालयात उपस्थित राहावे लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.मारन यांनी चौकशीदरम्यान प्रश्नांना उत्तर देण्याचे टाळले आणि सहकार्य केले नाही तर तसे न्यायालयात येऊन सांगा, असे सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला सांगितले आहे; परंतु मारन यांना सीबीआय कस्टडी रिमांड देण्यास मात्र न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. (वृत्तसंस्था)