शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

अरविंद केजरीवाल यांनी मनीष सिसोदियांकडे उपमुख्यमंत्रिपदासह सोपवली मोठी जबाबादारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 18:42 IST

Manish Sisodia : आम आदमी पक्षाच्या दुसऱ्या कार्यकाळात मनीष सिसोदिया यांनी आपली कार्यक्षमता दाखवून दिली होती.

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी रविवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यांच्यासोबत इतर सहा सहकारीसुद्धा शपथबद्ध झाले होते. दरम्यान, केजीवाल सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून, केजरीवाल यांनी आपले विश्वासू सहकारी असलेल्या मनीष सिसोदिया यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदासह अन्य महत्त्वपूर्ण अशी खाती सोपवली आहेत. आम आदमी पक्षाच्या दुसऱ्या कार्यकाळात मनीष सिसोदिया यांनी आपल्या कार्याची छाप पाडली होती. दरम्यान, नव्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे शिक्षण, वित्त, नियोजन, बांधकाम, पर्यंटन, सेवा, कला, सांस्कृतिक आणि भाषा ही खाती सोपवण्यात आली आहेत.

  राजधानी दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात रविवारी पुन्हा एकदा आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन झाले. केजरीवाल यांच्यासोबत दिल्ली सरकारच्या ६ मंत्र्यांनी यावेळी शपथ घेतली. मात्र या नव्या मंत्रिमंडळात जुन्याच मंत्र्यांनी शपथ घेतली होती. आपच्या नवीन मंत्रीमंडळात नवीन चेहऱ्यांचा समावेश होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. या नव्या चेहऱ्यांमध्ये राघव चढ्ढा आणि आतिशी मार्लेना यांच्या नावांचा समावेश होता. मात्र आज झालेल्या शपथविधीत पुन्हा एकदा जुन्याच मंत्र्यांनी शपथ घेतली.

दिल्लीचे  मनीष सिसोदिया यांनी पटपडगंज विधानसभा मतदार संघातून विजय मिळविला होता. या विधानसभा निवडणुकीत मनीष सिसोदिया यांनी भाजपाचे उमेदवार रविंदर सिंह नेगी यांचा पराभव केला. मात्र  विजय मिळवण्यासाठी सिसोदिया यांना शेवटपर्यंत झुंज द्यावी लागली होती. मतमोजणीच्या सुरुवातीच्या अनेत फेऱ्यांमध्ये सिसोदिया हे पिछाडीवर होते. मात्र अखेरच्या फेऱ्यांमध्ये पिछाडी भरून काढत त्यांनी विजय मिळवला होता. 

महत्त्वाच्या बातम्या 

बिहारमध्ये केजरीवालांच्या साथीत प्रशांत किशोर यांचा राजकीय प्रयोग ?

केजरीवालांचे कौतुक करण्यावरून काँग्रेस नेते ट्विटरवर भिडले; 'आप'मध्ये जाण्याचा दिला सल्ला

केजरीवालांच्या शपथविधीत उपस्थित असलेल्या भाजपाच्या एकमेव आमदाराला मिळाले नाही आसन

 

टॅग्स :AAPआपdelhiदिल्लीGovernmentसरकारdelhi electionदिल्ली निवडणूक