शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मनेष शेळके यांची बातमी-२

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

भ्रष्टाचार करणार नाही, करू दिला जाणार नाही

भ्रष्टाचार करणार नाही, करू दिला जाणार नाही
आप कार्यकर्त्यांनी घेतली शपथ (फोटो आहे)
औरंगाबाद : मी भ्रष्टाचार करणार नाही, तसेच करूही देणार नाही. शहर भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी पक्षाच्या ध्येयधोरणाचे काटेकोरपणे पालन करीन, अशी शपथ आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी घेतली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळाल्याने आप कार्यकर्त्यांत उत्साह संचारलेला आहे. शहरातील कलश मंगल कार्यालयात जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन शपथ घेतली. तसेच नागरिकांत जाऊन प्रत्यक्ष काम करा, असा निर्धारही यावेळी करण्यात आला. आम आदमी पार्टी देशातील राजकारण बदलू इच्छित आहे. दिल्लीसारखा बदल होण्यासाठी कामाला सुरुवात करा. आपली नोकरी, व्यवसाय करून पक्षाला वेळ द्या, अशा प्रकारे सर्वांनीच काम केले तर महाराष्ट्रातही आपचा झंझावात निर्माण होण्यास वेळ लागणार नसल्याचे सुभाष लोमटे यांनी सांगितले. तर जिल्हा संयोजिका मनीषा चौधरी यांनी शहरात रस्त्यांची झालेली दुरवस्था, समांतर खाजगीकरणामागे काय हेतू आहे, यासह अन्य समस्यांचा पाढाच यावेळी वाचवून दाखवून, त्यावर आपल्याला काम करावे लागणार असल्याचे सांगितले. अण्णासाहेब खंदारे, वाहेद खान, सय्यद जुबेर, बळीराम लोंढे यांच्यासह अन्य जणांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. सय्यद अमजद, ॲड. शेख आसमा, मनीष बल्लार यांचीही यावेळी उपस्थिती होेती.