्रबनावट दारू जोड....

By Admin | Updated: August 1, 2015 00:19 IST2015-08-01T00:19:01+5:302015-08-01T00:19:01+5:30

इन्फो बॉक्स

Makeover drinks ... | ्रबनावट दारू जोड....

्रबनावट दारू जोड....

्फो बॉक्स
शहर पोलिसांची मदत
घोंगडे वस्तीतील बनावट मद्य तयार करणार्‍या कारखान्यावर छापा मारण्यापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाने जोडभावी पेठ पोलीस ठाण्याची मदत घेतली. सहायक पोलीस निरीक्षक पाटील, पोलीस कॉन्स्टेबल नागनाथ कानडे, एस. एस. चव्हाण हेही पथकाच्या हातात हात मिळवत बनावट मद्य तयार करणारा कारखाना उजेडात आणला.

Web Title: Makeover drinks ...