शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
3
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
4
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
5
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
6
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
7
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
8
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
9
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
10
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
11
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
12
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
13
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
14
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
15
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
17
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
18
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
19
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
20
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
Daily Top 2Weekly Top 5

मला आमदार बनवा आणि नशापाणी, दंडाच्या चिंतेपासून मुक्त व्हा; भाजपा नेत्याचे अजब आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 11:14 IST

निवडणुकीच्या रणांगणात उतरल्यावर मतदारांना आकर्षिक करण्यासाठी नेत्यांकडून वाटेल तशी आश्वासने दिली जातात.

फतेहाबाद, (हरयाणा) - निवडणुकीच्या रणांगणात उतरल्यावर मतदारांना आकर्षिक करण्यासाठी नेत्यांकडून वाटेल तशी आश्वासने दिली जातात. आता असाच एक प्रकार हरयाणामधील फतेहाबाद येथून समोर आला आहे. येथील भाजपा उमेदवाराने मतदारांना चक्क ''मला आमदार बनवा आणि नशापाणी, शिक्षण, वाहनांवरील दंड यांची चिंता करणे सोडून द्या,'' असे आश्वासन दिले आहे. फतेहाबाद येथील भाजपा उमेदवार दुदाराम बिश्नोई यांनी मतदारांना संबोधित करताना मी आमदार झाल्यावर तुमच्या सर्व समस्या संपुष्टात आणेन, असे आश्वासन दिले आहे. ''तुम्ही मला या मतदारसंघामधून आमदार म्हणून निवडून द्या. त्यानंतर तुमच्या नशापाण्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, वाहनांवर आकारण्याच येणाऱ्या दंडाचा प्रश्न असेल, अशा ज्या काही छोट्या मोठ्या समस्या आहेत. त्या सर्व समस्या संपुष्टात येतील,''असे दुदाराम बिश्नोई यांनी म्हटले आहे.  

दूदाराम बिश्नोई हे काँग्रेसचे नेते कुलदीप बिश्नोई यांचे चुतल भाऊ आहेत. त्यांनी हल्लीच भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यांना भाजपाने फतेहाबाद मतदारसंघामधून उमेदवारी दिली आहे. हरयाणामध्ये विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. येथे सत्ताधारी भाजपा सलग दुसऱ्यांदा सत्तेवर येण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. येथे भाजपासमोर काँग्रेस, इंडियन नॅशनल लोकदल आणि जननायक जनता पार्टी या पक्षांचे आव्हान आहे. 

टॅग्स :BJPभाजपाHaryanaहरयाणाPoliticsराजकारण