जम्मू-काश्मीरमधील 'कठुआ'मध्ये मोठी चकमक; जैश-ए-मोहम्मदचा एक दहशतवादी ठार, सुरक्षा दलांचे शोधकार्य सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 19:10 IST2026-01-23T18:57:40+5:302026-01-23T19:10:50+5:30

जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ येथे सुरक्षा दलांनी एका मोठ्या दहशतवादविरोधी कारवाईत जैश-ए-मोहम्मदशी संबंधित एका पाकिस्तानी दहशतवाद्याला ठार मारले आहे.

Major encounter in Kathua, Jammu and Kashmir One Jaish-e-Mohammed terrorist killed, search operation by security forces continues | जम्मू-काश्मीरमधील 'कठुआ'मध्ये मोठी चकमक; जैश-ए-मोहम्मदचा एक दहशतवादी ठार, सुरक्षा दलांचे शोधकार्य सुरूच

जम्मू-काश्मीरमधील 'कठुआ'मध्ये मोठी चकमक; जैश-ए-मोहम्मदचा एक दहशतवादी ठार, सुरक्षा दलांचे शोधकार्य सुरूच

जम्मू आणि काश्मीरमधील कठुआमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. बिल्लावार भागात दहशतवादविरोधी कारवाईत जैश-ए-मोहम्मदचा एक दहशतवादी ठार झाला आहे.

कोणत्याही फॉर्म किंवा कागदपत्राशिवाय 'आधार कार्ड' मधील तुमचा मोबाईल नंबर बदला, पाच मिनिटांत होणार प्रोसेस

"सुरक्षा दलांनी कठुआ जिल्ह्यातील बिल्लावार भागात ही यशस्वी चकमक केली. लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत जैश-ए-मोहम्मदचा एक पाकिस्तानी दहशतवादी मारला गेला. ही कारवाई या प्रदेशात दहशतवादाविरुद्ध सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे, अशी माहिती जम्मूचे आयजीपी यांनी दिली.

हा दहशतवादी अनेक दिवसांपासून सुरक्षा दलांना चकमा देत होता. लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत जैश-ए-मोहम्मदशी संबंधित एका पाकिस्तानी दहशतवाद्याला ठार मारण्यात आले. ही कारवाई या प्रदेशात सुरू असलेल्या दहशतवादविरोधी प्रयत्नांचा एक भाग आहे.

Web Title : जम्मू-कश्मीर के कठुआ में मुठभेड़, जैश आतंकी ढेर

Web Summary : जम्मू-कश्मीर के कठुआ में सुरक्षा बलों को बड़ी सफलता मिली। बिल्लावर में आतंकवाद विरोधी अभियान में जैश-ए-मोहम्मद का एक आतंकवादी मारा गया। सेना, सीआरपीएफ और जम्मू-कश्मीर पुलिस के संयुक्त अभियान में एक पाकिस्तानी आतंकवादी ढेर हुआ। इलाके में तलाशी जारी है।

Web Title : Major Encounter in Kathua, J&K: JeM Terrorist Killed

Web Summary : Security forces achieved success in Kathua, J&K, killing a Jaish-e-Mohammad terrorist in an anti-terror operation. The joint operation by the army, CRPF, and J&K police resulted in the death of a Pakistani terrorist. Search operations continue in the area.