शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

कच्चा साखरेच्या निर्यातीवरील अनुदान कायम ठेवणार

By admin | Updated: February 21, 2015 00:49 IST

केंद्राचा निर्णय

केंद्राचा निर्णय
नवी दिल्ली- संकटाचा सामना करीत असलेल्या साखर उद्योगाला मदतीचा हात देत केंद्र सरकारने कच्चा साखरेच्या निर्यातीवरील सबसिडी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ आर्थिकविषयक समितीच्या बैठकीत साखरेच्या चालू हंगामात २०१४-१५ (ऑक्टोबर- सप्टेंबर) कच्चा साखरेवर टनामागे ४००० रुपयांच्या हिशेबाने सबसिडी देण्याचा निर्णय झाला. जी कंपनी साखरेची निर्यात पहिले करेल तिला सबसिडीतही प्राधान्य मिळणार आहे. आधी हे अनुदान टनाला ३,३७१ रुपये होते. हे वाढीव अनुदान १४ लाख टन साखरेच्या निर्यातीसाठी मिळेल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कच्चा साखरेच्या निर्यातीवर मिळणाऱ्या अनुदानाच्या नियमात फारसा बदल करण्यात आलेला नाही. केवळ एका बाबतीत सवलत देण्यात आली आहे. एखाद्या साखर गिरणीची अल्कोहोल उत्पादनाची क्षमता असल्यास आणि या गिरणीने सरकारी तेल कंपन्यांना इथनॉथ पुरवठ्याचा प्रस्ताव दिला तरच तिला हे अनुदान मिळू शकेल. कच्चा साखर निर्यातीला प्रोत्साहन दिल्यास साखर गिरण्यांना शेतकऱ्यांची थकबाकी देण्यास मदत मिळणार आहे.
(प्रतिनिधी)