शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होण्यात महाराष्ट्र देशात अव्वल

By admin | Updated: November 15, 2016 22:23 IST

ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजेच वाहन परवाना रद्द करण्यात महाराष्ट्राचा नंबर अव्वल आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 15 - ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजेच वाहन परवाना रद्द करण्यात महाराष्ट्राचा नंबर अव्वल आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती उघड झाली आहे. तर दारू पिऊन गाडी चालवणे, वेगमर्यादेपक्षा जास्त वेगात गाड्या पळवणे या गुन्ह्यांत वाहनचालकांचे परवाने रद्द केल्याचं या आकडेवारीवरून समोर आले आहे. दिल्लीमध्ये 50 हजारांहून जास्त वाहन चालकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तर ओडिशामध्ये 24,336 परवाने रद्द करण्यात आले आहेत. रस्ते अपघातातील आकडेवारी सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांकडे मागितली होती. काही राज्यांनी ही आकडेवारी सादरच केली नसल्याचं उघड झालं आहे. हरियाणा सरकारनं 2.15 लाख लोकांकडून हेल्मेट न घातल्यानं पावत्या फाडल्या. तर राजस्थान हेल्मेट न घालणा-या वाहनचालकांच्या आकडेवारीत दुस-या क्रमांकावर आहे.