शहरं
Join us  
Trending Stories
1
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
2
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
3
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
4
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
5
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
6
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
7
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
8
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
9
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
10
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
11
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
12
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
13
फुल क्रीम की टोंड मिल्क? तुमच्या आरोग्यासाठी कोणतं दूध चांगलं? खरेदी करण्यापूर्वी 'हे' फरक नक्की जाणून घ्या
14
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
15
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
16
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
17
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
18
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
19
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
20
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
Daily Top 2Weekly Top 5

बेंगळुरुत कमी तीव्रतेचा बॉम्बस्फोट, दोन जखमी

By admin | Updated: December 28, 2014 23:40 IST

बेंगळुरु : बेंगळुरु येथील एका उपहारगृहाच्या बाहेर रविवारी रात्री आयईडी बॉम्बचा स्फोट होऊन त्यात दोन जण जखमी झाले. जखमीमध्ये एका महिलेचा समावेश असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. हा स्फोट कमी तीव्रतेचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बेंगळुरु : बेंगळुरु येथील एका उपहारगृहाच्या बाहेर रविवारी रात्री आयईडी बॉम्बचा स्फोट होऊन त्यात दोन जण जखमी झाले. जखमीमध्ये एका महिलेचा समावेश असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. हा स्फोट कमी तीव्रतेचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बेंगळुरुतील चर्च स्ट्रीट या वर्दळीच्या भागात असलेल्या कोकोनट ग्रोव्ह नावाच्या उपहारगृहाबाहेर रात्री ८.३० वाजता हा स्फोट झाला. स्फोटात जखमी झालेल्या दोघांनाही नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्फोटानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली. या स्फोटात जखमी झालेल्या महिलेचे नाव भवानी असून ती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी या घटनेनंतर मुख्यमंत्री एस. सिद्धरामय्या यांना फोन केला आणि सर्व प्रकारची मदत देण्याचे आश्वासन दिले. (वृत्तसंस्था)