शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

जीवनाकडे सकारात्मक वृत्तीने पाहा : खेडकर

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

तळेगाव ढमढेरे : प्रतिकूल परिस्थितीतून व संघर्षातून माणसे घडत असतात. युवकांनी संघर्षाला सामोरे जाऊन जीवनाकडे सकारात्मकतेने पाहायला शिकावे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रख्यात शिल्पकार बी. आर. खेडकर यांनी केले.येथे साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खेडकर बोलत होते. अध्यक्षस्थानी कौस्तुभ गुजर होते. या वेळी ...


तळेगाव ढमढेरे : प्रतिकूल परिस्थितीतून व संघर्षातून माणसे घडत असतात. युवकांनी संघर्षाला सामोरे जाऊन जीवनाकडे सकारात्मकतेने पाहायला शिकावे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रख्यात शिल्पकार बी. आर. खेडकर यांनी केले.
येथे साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खेडकर बोलत होते. अध्यक्षस्थानी कौस्तुभ गुजर होते. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, सचिव अरविंद ढमढेरे, विजय ढमढेरे, विद्या सहकारी बॅँकेचे संचालक महेश ढमढेरे, प्रतिभा खेडकर, सरपंच अनिल भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पवार, कविता मावळे, प्राचार्य पी. आर. पाटील, प्रा. पराग चौधरी उपस्थित होते.
या वेळी वर्षभरात विविध स्पर्धा व उपक्रमांचे प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
०००००