शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक ध्रुवीकरणाचा लढा आता विकासाच्या मुद्द्यावर; कटिहारमध्ये यंदा काय घडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 08:11 IST

गाेस्वामी यांच्या विराेधातील ॲन्टी इन्कम्बन्सी प्रभावी ठरू नये या करिता नितीशकुमार लक्ष ठेवून आहेत

राजेश शेगाेकार

पाटणा : स्थानिक मुद्दे, समस्या, यावर कटिहारचे गणित ठरत नाही तर फक्त धार्मिक ध्रुवीकरण महत्त्वाचे ठरते हा इतिहास आहे. तब्बल ११ वेळा निवडणूक लढवून पाच वेळा खासदार झालेल्या काँग्रेसचे तारिक अन्वर यांचा प्रभावही गेल्यावेळी या ध्रुवीकरणामुळे चालला नाही. जेडीयूच्या दुलाल चंद गाेस्वामी यांनी त्यांचा कडव्या झुंजीत पराभव केला व आता हे दाेघे पुन्हा एकदा समाेरासमाेर आले आहेत.

गाेस्वामी यांच्या विराेधातील ॲन्टी इन्कम्बन्सी प्रभावी ठरू नये या करिता नितीशकुमार लक्ष ठेवून आहेत. जेडीयूच्या पारंपरिक मतांसह भाजपचे कॅडर ही जेडीयूची मोठी ताकद आहे. तर, कटिहारपुरता  एमआयएमसोबत करार करून मुस्लीम मतांचे विभाजन रोखण्यात लालू यादव यशस्वी झाले.  तसेच सीपीआयचा प्रभावसुद्धा तारीक अन्वर यांना दिलासा देऊ शकताे.

निवडणुकीतील कळीचे मुद्देअल्पसंख्याक बहुल भागातील लोक जातीचा मुद्दा सोडून धर्माच्या आधारे मतदान करतात . तारिक अन्वर या परिसरातील बंद पडलेले उद्याेग, गिरण्या यांची चर्चा करत आहेत तर दुलालचंद हे नितीश कुमार आणि मोदी सरकारच्या कामगिरीबद्दल बोलत आहेत. या मतदारसंघातील काॅंग्रेस भाजपकडे विधानसभेच्या प्रत्येकी दाेन तर जेडीयू व भाकपा यांच्याकडे प्रत्येकी एक मतदारसंघ आहे त्यामुळे येथील लढत चुरशीची ठरणार आहे. 

टॅग्स :katihar-pcकटिहारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४bihar lok sabha election 2024बिहार लोकसभा निवडणूक निकाल २०२४congressकाँग्रेस