शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

वर्तमान काळातील भारतीय लोकशाहीचे स्तंभ आणि शक्तीबाबत अभिषेक मनू सिंघवी यांचं मोठं विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 19:35 IST

Lokmat National Conclave 2025:नवी दिल्लीमध्ये आज लोकमत नॅशनस कॉन्क्लेव्ह २०२५ चं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यामध्ये राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला.

नवी दिल्लीमध्ये आज लोकमत नॅशनस कॉन्क्लेव्ह २०२५ चं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यामध्ये राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या विविध चर्चासत्रांमधून मान्यवरांनी आपले विचार मांडले. यादरम्यान,  भारतीय लोकशाहीचे स्तंभ आणि शक्तीबाबत अभिषेक मनू सिंघवी यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले.

या कार्यक्रमामधील चर्चासत्रामध्ये लोकशाहीसाठी सर्वाधिक काय आवश्यक आहे, असा प्रश्न विचारण्यात आला असता अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की की, भारतातील सर्व शैक्षणिक आणि बिगर शैक्षणिक संस्था ह्या लोकशाहीचे स्तंभ आहेत. तसेच संसद, निवडणूक आयोग आणि लष्कर हे आमच्या लोकशाहीचे स्तंभ आहेत, असेही अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले.

यावेळी चर्चासत्रात सहभागी झालेले माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी घटनेचा आत्मा, मानवीय गरिमा आणि सामाजित न्याय या विषयांवर भर दिला. तसेच न्यायपालिका आणि कार्यपालिका मिळून विकसित भारताचं लक्ष्य कसं प्राप्त करू शकतात, यावर त्यांनी आपल्या भाषणामधून प्रकाश टाकला. तसेच घटनात्मक मर्यादा कायम राखल्या पाहिजेत ही बाबही अधोरेखित केली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Abhishek Manu Singhvi on Pillars and Power of Indian Democracy

Web Summary : At Lokmat National Conclave 2025, Abhishek Manu Singhvi highlighted educational institutions, Parliament, Election Commission, and the military as pillars of Indian democracy. Former Chief Justice B.R. Gavai emphasized constitutional spirit, human dignity and social justice.
टॅग्स :Lokmat National Conclaveलोकमत नॅशनल कॉन्क्लेव्हlokmat parliamentary awardsलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०२५