शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 27 ऑगस्ट 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 19:15 IST

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न

देश-विदेश

ईडीची पीडा तूर्तास टळली; सुप्रीम कोर्टाकडून चिदंबरम यांना दिलासा 

RBIनं किसान क्रेडिट कार्डावर दिली मोठी सूट; शेतकऱ्यांना मिळालं गिफ्ट

स्वराज, जेटलींनंतर आता नरेंद्र मोदींचा नंबर; ब्रिटिश मुस्लिम खासदाराच्या वादग्रस्त ट्विटने खळबळ

Video: 'आम्ही काश्मीर घेण्याची भाषा करत होतो, मात्र आज मुजफ्फराबाद वाचविणेही कठीण झालं'

सर्वोच्च न्यायालयाचा 3.7 लाख कंत्राटी शिक्षकांना दणका

दहशतवादी हाफिज सईद आणि पाक पंतप्रधान इम्रान खान यांच्यात हातमिळवणी?

मोदी सरकारचा बिग प्लॅन! पुढील 10 वर्षात देशातील शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

महाराष्ट्र

विधानसभा अध्यक्षांनी तात्काळ मंजूर केला आमदार सोपलांचा राजीनामा

'... तर मी दुसऱ्या क्षणी राजीनामा देईन', इंदापूरच्या जागेवरुन अमोल कोल्हेंच्या सभेत राडा

सुप्रियाताईंचा राज ठाकरेंना 'पॉवर'फुल्ल पाठिंबा; केवढं कौतुक केलं पाहा!

'मी अगदी छोटा आहे', पत्रकारांच्या 'या' प्रश्नावर आदित्य ठाकरेंचं छोटंसं उत्तर

...तर ईडीला कृष्णकुंजवर येऊन उत्तर द्यावं लागेल; मनसेचे 'मराठीसाठी कायपण'

'ओवैसींच्या घरी दावतला जाणार, आमचं अन् एमआयएमचं ठरलंय'

गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावले

आळंदजवळ अपघात; सोलापूरचे पाच जण जागीच ठार

'पवारांची मुलगी निवडुन आल्यास चांगले; मुंडेंची कन्या विजय होताच इव्हीएम खराब'

सिनेमावाले येऊन धनगरांना काय मिळणार? शिवसेनेचा महादेव जानकरांना सवाल 

जे. डे. हत्याकांड : जिग्ना व्होराला मोठा दिलासा; सीबीआयकडे पुरेसे पुरावे नाहीत

लाईफ स्टाईल

भारतातील पॅकेज फूड आणि पेयांबाबत ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचा धक्कादायक खुलासा

जांभई देणं शरीरासाठी चांगलं, होतात हे ५ फायदे!

महिलेच्या कानातून येत होता विचित्र आवाज, जे दिसलं ते पाहून डॉक्टर झाले थक्क...

दोन अंजीर रोज खाल्ल्यास होईल चमत्कार, दूर पळतील ६ आजार

क्रीडा वृत्त

'सुवर्णकन्या' सिंधू भारताची शान; पंतप्रधान मोदींकडून कौतुक

US Open Tennis : भारताचा वीर टेनिस सम्राट फेडररला काँटे की टक्कर देतो तेव्हा...

आलिया भटने लव्हचा सिग्नल दिल्यावर प्रेमात पडला 'हा' क्रिकेटपटू

फिरोज शाह कोटला स्टेडियम आता अरुण जेटलींच्या नावाने ओळखले जाणार

आयसीसी कसोटी क्रमवारीत जसप्रीत बुमराहची मोठी झेप; कोहली-स्मिथ यांच्यात चुरस

मुंबई इंडियन्सचा खेळाडू अडकणार लग्नबंधनात; 'किसिंग'चा फोटोच केला शेअर

टीव्ही-सिनेमा

विद्या बालनला एकटीला रूममध्ये घेऊन गेला दिग्दर्शक आणि...

अखेर दिसलाच एकता कपूरच्या मुलाचा चेहरा, पाहा पहिला फोटो

Shocking !! सलमानच्या ‘दबंगगिरी’ने संतापले भन्साळी, ‘इंशाअल्लाह’ थंडबस्त्यात

 

 

टॅग्स :LokmatलोकमतIndiaभारत