शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

िकरण बेदी िदल्लीत मुख्यमंित्रपदाच्या उमेदवार नावावर िशक्कामोतर्ब : कृष्णनगरमधून लढणार

By admin | Updated: January 20, 2015 23:08 IST

नवी िदल्ली : अंतगर्त िवरोधाला न जुमानता भाजपच्या नेतृत्वाने सोमवारी नव्यानेच पक्षप्रवेश केलेल्या माजी आयपीएस अिधकारी िकरण बेदी यांना िदल्ली िवधानसभा िनवडणुकीसाठी मुख्यमंित्रपदाचे उमेदवार घोिषत केले आहे.

नवी िदल्ली : अंतगर्त िवरोधाला न जुमानता भाजपच्या नेतृत्वाने सोमवारी नव्यानेच पक्षप्रवेश केलेल्या माजी आयपीएस अिधकारी िकरण बेदी यांना िदल्ली िवधानसभा िनवडणुकीसाठी मुख्यमंित्रपदाचे उमेदवार घोिषत केले आहे.
भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर पक्षाध्यक्ष अिमत शहा यांनी ही घोषणा केली. ६५ वषीर्य बेदी यांची िनवड एकमताने झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. िदल्लीची िवधानसभा िनवडणूक ७ फेब्रुवारी रोजी होत असून बेदींच्याच नेतृत्वात ही िनवडणूक लढिवली जाणार आहे. पूवर् िदल्लीतील कृष्णनगर मतदारसंघातून त्या िनवडणूक लढवतील. कृष्णनगर मतदारसंघात भाजपचे वचर्स्व रािहले आहे. संसदीय बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथिसंग, अथर्मंत्री अरुण जेटली, िवदेश मंत्री सुषमा स्वराज उपिस्थत होत्या.
-------------------
बेदींनी मानले आभार
शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश करताच बेदींच्या नावाची चचार् सुरू झाली होती. माझ्यावर िवश्वास दाखिवल्याबद्दल मी पक्षाचे आभार मानत आहे. मी याआधीच कोणत्याही जागेवरून लढण्याची तयारी दशर्िवली आहे. संपूणर् िदल्ली माझ्या हृदयाशी आहे. मी िदल्ली चांगली िवकिसत करेन, असे बेदी यांनी म्हटले.
-----------------------
असंतोष नाहीच
बेदींकडे िनवडणूक प्रचाराचे नेतृत्व िदल्याने असंतोष उफाळल्याच्या वृत्ताचा शहा यांनी इन्कार केला. कुठल्याही प्रकारचा असंतोष नाही, प्रत्येक जण भाजपच्या िवजयासाठी एकसंघ चमूत काम करीत आहे, असे शहा यांनी स्पष्ट केले. जगदीश मुखी आिण मनोज ितवारी यांनी याआधी बेदींना मुख्यमंित्रपदाचे उमेदवार ठरिवण्याला जाहीरपणे िवरोध केला होता, मात्र नंतर त्यांनी पक्षाचा आदेश मान्य असल्याचे कबूल केले. तत्पूवीर् बेदी यांनीही भाजप हा अितशय संघिटत पक्ष असल्याचे सांगत असंतोषाचा इन्कार केला. मी आता भाजपमध्ये आहे. पक्ष कायर्कतेर् आनंदी आहेत. सवर् जण एकसंघ आहेत. प्रत्येक कुटुंबातही कुरबुरी असतात, असेही बेदी म्हणाल्या.