कराची साहित्य महोत्सवाला केजरीवाल लावणार हजेरी

By Admin | Updated: March 5, 2016 15:15 IST2016-03-05T15:15:35+5:302016-03-05T15:15:35+5:30

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कराची साहित्य महोत्सव 2017 ला हजेरी लावणार आहेत

Kejriwal will present the Karachi Literature Festival to Hazari | कराची साहित्य महोत्सवाला केजरीवाल लावणार हजेरी

कराची साहित्य महोत्सवाला केजरीवाल लावणार हजेरी

>ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. ५ - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कराची साहित्य महोत्सव 2017 ला हजेरी लावणार आहेत. कराची साहित्य महोत्सवाच्या आयोजकांनी पाठवलेलं निमंत्रण अरविंद केजरीवाल यांनी स्विकारलं आहे. 
 
कराची साहित्य महोत्सवासाठी याअगोदर अभिनेते अनुपम खेर यांना आमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र अनुपम खेर यांना पाकिस्तानने व्हीसा नाकारला होता. ज्यानंतर अनुपम खेर यांनी पाकिस्तानवर टीका केली होती. पाकिस्तानने व्हीसा देण्याचं मान्य करुनही अनुपम खेर यांनी मात्र नंतर जाण्यास नकार दिला होता. अभिनेत्री नंदिता दास यांनीही या महोत्सवात सहभागी होण्यास नकार दिला होता. 
 

Web Title: Kejriwal will present the Karachi Literature Festival to Hazari