शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक मंत्रिमंडळाचा आज विस्तार, २४ आमदार सिद्धरामय्या सरकारमध्ये मंत्री होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 08:17 IST

आज कर्नाटकातील मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. पक्षाने जाहीर केलेल्या यादीनुसार २४ आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे.

कर्नाटकात काँग्रेसने सत्ता स्थापन केली. दरम्यान काही दिवसापासून मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. पहिल्या शपथविधी सोहळ्यापासूनच याबाबत अनेक अटकळ बांधल्या जात होत्या, मात्र आता मंत्रिमंडळ विस्ताराचे चित्र स्पष्ट झाले असून, आज कोणते आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, हेही स्पष्ट झाले आहे.

चार राज्यांमध्ये आधी लागू हाेणार समान नागरी कायदा, कोणती? केंद्र आधी इथे प्रयोग करणार

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार शनिवारी म्हणजेच २७ मे रोजी होणार आहे. एचके पाटील, रहीम खान, बी सुरेश यांच्यासह २४ नेते सिद्धरामय्या सरकारमध्ये मंत्री होणार आहेत. मंत्र्यांची जारी केलेली यादीही समोर आली असून, त्यानुसार शनिवारीच या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. 

२४ आमदार शपथ घेणार 

आमदार एचके पाटील, कृष्णा बायरे, गौडा एन चेलन स्वामी, के व्यंकटेश, एच महादेवप्पा, ईश्वर खांद्रे, केएन राजन्ना, दिनेश गुंडुराव, शरणा बसप्पा, शिवानंद पाटील, आर बी तिम्मापूर, एस एस मल्लिकार्जुन, शिवराज तंगाडगी, शरण प्रकाश पाटील, मनकलवैद्य, लक्ष्मी हेबाळकर, रहीम खान,  डी सुधाकर, संतोष लाड, एन एस बोस राजो, बायार्थी सुरेश, मधु बंगरप्पा, एम सी सुधाकर, बी नागेंद्र. 

मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डिके शिवकुमार यांच्यासह ८ नेत्यांनी २० मे रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली. आतापर्यंत उपमुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना खात्यांचे वाटप झालेले नाही. अशा स्थितीत कर्नाटकातून दिल्लीत पोहोचलेले सिद्धरामय्या आणि शिवकुमार काँग्रेस हायकमांडसह मंत्र्यांच्या खात्यांच्या वाटपाची  चर्चा करण्यासाठी गेले होते. 

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेस