शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
2
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
3
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
4
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
5
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
6
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO
7
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
8
तीन सरकारी बस एकमेकांवर धडकल्या, ४० हून अधिक प्रवासी जखमी, अनेकांची प्रकृती चिंताजनक  
9
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
10
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
11
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
12
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
13
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
14
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
15
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
16
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
17
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
18
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
19
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
20
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...

'आता नरेंद्र मोदी कोठे आहेत?'; कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 15:32 IST

देश कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज झालेला असतानाच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाले आहे.

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. देश कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज झालेला असतानाच केंद्रातील नरेंद्र मोदीसरकारच्या दुसर्‍या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र सरकार आपली वर्षपूर्ती साजरे करत नाही. याबाबत सोशल मीडियावर मोहीम सुरू आहे. याच दरम्यान काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.

कपिल सिब्बल यांनी 6 वर्षांत बदल झाला आहे. मात्र मूडीने जीडीपी रँकिंग खाली घसरल्याचे दाखवले आहे, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे आहेत? असा सवाल उपस्थित केला आहे. सिब्बल यांनी ट्विटरवरून मोदींवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. लव्ह जिहाद, घर वापसी, सर्जिकल स्ट्राइक, ट्रिपल तलाक, 370 कलम, यूएपीए, सीएए आणि एनआरसी हे मुद्दे उपस्थित केले आहेत. हे मुद्दे वादग्रस्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सिब्बल यांनी देशाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. यात त्यांनी आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी, गरिबी, मध्यमवर्गाचे प्रश्न आणि आर्थिक मंदीचा उल्लेख केला आहे. हा उल्लेख करताना त्यांनी पंतप्रधान मोदी कोठे आहेत, असा सवाल उपस्थित केला आहे. मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकालातील पहिले वर्ष पूर्ण झाल्यावर सरकारकडून आपल्या कामगिरीबाबत माहिती दिली जात आहे. त्यापैकी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविणे, नागरिकता दुरुस्ती कायदा, तिहेरी तालक विधेयक, राम मंदिराचे बांधकाम सुरू करणे आणि आणखी काही मुद्दे उपस्थित केले जात आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस सातत्याने आर्थिक आघाडीवर अपयशी ठरल्याबद्दल सरकारला लक्ष्य करत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय... कोरोना योद्ध्याच्या लेकीने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र

CoronaVirus News : लय भारी! कपडे असो वा वस्तू 'या' भन्नाट उपकरणाच्या मदतीने होणार व्हायरसमुक्त 

CoronaVirus News : 54 दिवसांचा लढा, 30 दिवस व्हेंटिलेटर; 5 महिन्यांच्या चिमुकलीने जिंकलं कोरोनाचं युद्ध

CoronaVirus News : कोरोनाचा धसका! आपलेही झाले परके... रस्त्यावर सोडून दिला मृतदेह

CoronaVirus News : कोरोना योद्ध्यांसाठी 'ही' औषधी ढाल फायदेशीर ठरणार, व्हायरसपासून रक्षण होणार

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीkapil sibalकपिल सिब्बलcongressकाँग्रेसGovernmentसरकारBJPभाजपाIndiaभारत