लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कपिल सिब्बल

कपिल सिब्बल

Kapil sibal, Latest Marathi News

पीएम ‘बदला’ची नीती अवलंबत आहेत की ‘बदल्या’ची? : सिब्बल - Marathi News | Is PM following a policy of 'revenge' or 'replacement'?: Sibal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम ‘बदला’ची नीती अवलंबत आहेत की ‘बदल्या’ची? : सिब्बल

बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना सिब्बल म्हणाले की, निवडणुकीत हार-जीत होत राहते. मात्र, संविधानाचा पराभव होऊ नये आणि लोकशाही पराभूत होऊ नये. जो जिंकला, तो सिकंदर असला तरी कोणत्या प्रकारे निवडणूक जिंकली, काय षड्यंत्र केले गेले? याबद्दल प्रश्न आहेत. ...

२०२९ ची निवडणूक जिंकण्यासाठीच सरकारचे 'महिला आरक्षण' कार्ड, कपिल सिबल यांचा आरोप - Marathi News | Kapil Sibal alleges that the government's 'women's reservation' card is only to win the 2029 elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२९ ची निवडणूक जिंकण्यासाठीच सरकारचे 'महिला आरक्षण' कार्ड, कपिल सिबल यांचा आरोप

Women's Reservation: महिला आरक्षण कायद्याशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक संसदेत आणण्याच्या केंद्र सरकारच्या हालचालींवर राज्यसभा खासदार कपिल सिबल यांनी तीव्र टीका केली आहे. ...

मध्यपूर्वेतील तणावाचा भारतावर परिणाम; LPG साठी रांगा, सिब्बल म्हणाले- 'सरकारचा निर्णय योग्य' - Marathi News | Kapil Sibal on LPG Shortage: Tensions in the Middle East impact India; Queues for LPG, Kapil Sibal said- 'Government's decision is right' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्यपूर्वेतील तणावाचा भारतावर परिणाम; LPG साठी रांगा, सिब्बल म्हणाले- 'सरकारचा निर्णय योग्य'

Kapil Sibal on LPG Shortage: मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम भारतातील इंधनाच्या पुरवठ्यावर पडला आहे. ...

विशेष लेख: ...आता स्पष्ट बोलायची वेळ आली आहे!  - Marathi News | Special Article: ...It's time to speak out! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: ...आता स्पष्ट बोलायची वेळ आली आहे! 

राजकीय फायद्यासाठी सत्तेच्या गैरवापराला मुभा देणाऱ्या दडपणाविरुद्ध न्यायपालिका ठामपणे उभी राहिली तरच हे प्रजासत्ताक बळकट होऊ शकेल. ...

'सत्ता मिळेल, पण तुमचे भविष्य...', महाराष्ट्रातील मनपा निवडणुकीवर कपिल सिब्बलांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Kapil Sibal on BMC Election: Says 'You will get power, but your future will be destroyed' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सत्ता मिळेल, पण तुमचे भविष्य...', महाराष्ट्रातील मनपा निवडणुकीवर कपिल सिब्बलांचे मोठे वक्तव्य

Kapil Sibal on BMC Election : 'भाजप लहान पक्षांशी सत्तेसाठी हातमिळवणी करते आणि सत्ता मिळताच त्यांनाच कडेला फेकते.' ...

"निवडणूक आयोगाला 'याबद्दल' चिंता वाटतेय का?", कपिल सिब्बलांचा महाराष्ट्रातील निवडणुकीवरून सवाल - Marathi News | "Is the Election Commission worried about this?", Kapil Sibal's question on Maharashtra elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"निवडणूक आयोगाला 'याबद्दल' चिंता वाटतेय का?", कपिल सिब्बलांचा महाराष्ट्रातील निवडणुकीवरून सवाल

Maharashtra Municipal Corporation Election 2026: राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. उमेदवार अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ६७ ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली. त्यावरूनच सिब्बल यांनी आयोगाला सवाल केला.  ...

सरत्या वर्षात फुले कमी, काटे मात्र फार! - Marathi News | In the new year, there are fewer flowers, but many thorns | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सरत्या वर्षात फुले कमी, काटे मात्र फार!

देशाने चुकांपासून धडे घ्यायला हवेत. या गुंतागुंतीच्या काळाची आव्हाने पेलण्यासाठी समन्वित दृष्टिकोन हवा. ‘सत्ता अमर नसते’ याचे भान हवे! ...

घुसखोरांना मतदानाचा अधिकार द्यायचा का? SIR प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी - Marathi News | Should infiltrators be given voting rights? Supreme Court's important comment on SIR case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घुसखोरांना मतदानाचा अधिकार द्यायचा का? SIR प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी

आज सर्वोच्च न्यायालयात SIR प्रक्रियेविरोधात दाखल याचिकांवर सुनावणी झाली. ...