शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

कन्हैय्या कुमारने अभ्यासात लक्ष द्यावे, वैंकय्या नायडूंचा सल्ला

By admin | Updated: March 4, 2016 16:35 IST

कन्हैय्या कुमार सध्या फुकटची मिळणारी प्रसिद्धी उपभोगत आहे, मात्र त्याने अभ्यासात लक्ष घालावं असा सल्ला संसदीय कामकाज मंत्री वैंकय्या नायडू यांनी दिला आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. ४ - कन्हैय्या कुमार सध्या फुकटची मिळणारी प्रसिद्धी उपभोगत आहे, मात्र त्याने अभ्यासात लक्ष घालावं असा सल्ला संसदीय कामकाज मंत्री वैंकय्या नायडू यांनी दिला आहे. जवाहलाल नेहरु विद्यालय (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार याला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली होती. गुरुवारी त्याची सुटका करण्यात आली आहे
 
जेएनयूमधील सर्व विद्यार्थी केंद्रीय विद्यालयात शिकत आहेत जिथे लोकांचा पैसा गुंतवला जातो. त्यांनी लोकांच्या पैसा वाया न घालवता अभ्यासात लक्ष घालावे असा सल्ला वैंकय्या नायडू यांनी दिला आहे. ते राजकारणात का पडत आहेत ? त्यांना जर राजकारणात रस असेल तर मग त्यांनी अभ्यास सोडावा आणि राजकारणात सामील व्हावं. तुमचा आवडत्या पक्षात प्रवेश करा असं वैंकय्या नायडू बोलले आहेत. कन्हैय्याच्या आवडत्या पक्षाचा संसदेत एकेरी आकडा असल्याचा टोमणाही वैंकय्या नायडू यांनी मारला आहे.