शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कैलाश सत्यार्थी व मलाला युसुफजाईचा नोबेलने सन्मान

By admin | Updated: December 11, 2014 00:00 IST

एक प्रौढ माणूस आणि एक युवा मुलगी एक भारताचा आणि दुसरी पाकिस्तानची एक हिंदू तर एक मुस्लीम; दोघेही जगाला आज ज्याची गरज आहे त्याचे प्रतीक आहेत - थोर्बजॉन जगलँड अध्यक्ष नोबेल समिती (फोटोत डावीकडे)जगात लष्करावरील एका आठवडय़ाच्या खर्चात आपल्या सर्व मुलांचे शिक्षण होऊ शकते. आता जागतिक पातळीवर मुलांचा विचार सहृदयतेने ...

एक प्रौढ माणूस आणि एक युवा मुलगी एक भारताचा आणि दुसरी पाकिस्तानची एक हिंदू तर एक मुस्लीम; दोघेही जगाला आज ज्याची गरज आहे त्याचे प्रतीक आहेत - थोर्बजॉन जगलँड अध्यक्ष नोबेल समिती (फोटोत डावीकडे)

जगामधलं एकही मूल शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. मुलांच्या हातात बंदुका दिल्या जातात पण पुस्तकं का दिली नाही जात - मलाला युसुफजाई

जगात लष्करावरील एका आठवडय़ाच्या खर्चात आपल्या सर्व मुलांचे शिक्षण होऊ शकते. आता जागतिक पातळीवर मुलांचा विचार सहृदयतेने होण्याची गरज आहे - कैलाश सत्यार्थी

इस्लाममध्ये कधीही कुणाची हत्या करण्यास सांगितलेले नाही उलट एका माणसाला मारणे म्हणजे माणुसकीला मारणे असा उल्लेख कुराणात आहे. दहशतवादी इस्लामचा चुकीचा अर्थ लावत आहेत - मलाला युसुफजाई

जगात शांतता प्रस्थापित करायची असेल तर कोटय़वधी बालकांना स्वप्नं पाहण्याची आणि ती साकार करण्याची शक्ती द्यावी लागेल. आपण प्रत्येक जण हे काम नक्की करू शकतो. अशी हाक देणा-या कैलास सत्यार्थी यांच्या रूपाने १० डिसेंबर २०१४ रोजी नोबेल पारितोषिक वितरण समारंभात नॉर्वेमध्ये शांततेचा आवाज घुमला.

मलाला युसुफजाई ही माझी पाकिस्तानी मुलगी आहे आणि मी तिचा भारतीय पिता आहे असे भावनोत्कट उद्गार मलालासोबत संयुक्त नोबेल पारितोषिक स्वीकारताना कैलाश सत्यार्थी यांनी काढले.

कैलाश सत्यार्थी व मलाला युसुफजाई नॉर्वेची राणी सोन्जा व राजा हेराल्ड यांच्यासमवेत ओस्लोमधील रॉयल पॅलेसमध्ये.

प्रत्येकानं आपल्यामध्ये दडलेल्या मुलाला स्मरून जगातल्या पिडीत वंचित मुलांचं दु:ख हलकं करायला हवं असं आवाहन नोबेल पारितोषिक स्वाकरताना कैलाश सत्यार्थी यांनी केलं.

शांततेचा संयुक्त नोबेल पुरस्कार बालकामगारांना न्याय देण्यासाठी गेली तीन दशके झडणा-या भारताच्या कैलाश सत्यार्थी व मुलींच्या शिक्षणासाठी दहशतवाद्यांशी लढणा-या मलाला युसुफजाईला १० डिसेंबर २०१४ रोजी नॉर्वेमध्ये प्रदान करण्यात आला.