शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

"तू जा, मी मुलांची काळजी घेईन"; नवऱ्यानेच लावलं बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न, गावकरी साक्षीदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 12:54 IST

एका महिलेने आपल्या दोन मुलांना आणि पतीला सोडून बॉयफ्रेंडसोबत लग्न केल्याची घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशातील संत कबीर नगरमध्ये एका महिलेने आपल्या दोन मुलांना आणि पतीला सोडून बॉयफ्रेंडसोबत लग्न केल्याची घटना समोर आली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे लग्न महिलेच्या पतीनेच लावून दिलं आणि त्याने स्वतः आपल्या पत्नीला बॉयफ्रेंडच्या स्वाधीन केलं आहे.

धनघाटा पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात ही घटना घडली आहे, जिथे पतीने आपल्या पत्नीचं लग्न बॉयफ्रेंडशी लावून दिलं. लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचं २०१७ मध्ये लग्न झालं होतं. महिलेला आणि तिच्या पतीला दोन मुलंही होती. मात्र महिला गावातील एका तरुणाच्या प्रेमात पडली. हे नातं हळूहळू गावात चर्चेचा विषय बनलं. जेव्हा महिलेच्या पतीला हे कळलं तेव्हा त्याने आधी आपल्या पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला.

पत्नी ऐकायलाच तयार नव्हती. तेव्हा त्याने गावकऱ्यांसमोर सांगितलं की, माझी पत्नी ठरवेल की तिला माझ्यासोबत राहायचं आहे की तिच्या बॉयफ्रेंडसोबत? जेव्हा महिलेने तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा गावकऱ्यांना धक्का बसला. त्यावर नवरा म्हणाला "तू जा, मी मुलांची काळजी घेईन." त्याने पत्नीचं लग्न लावून दिलं आणि गावकरी या लग्नाचे साक्षीदार होते. 

बबलू अनेकदा उदरनिर्वाहासाठी घराबाहेर राहत असे. याच दरम्यान, राधिकाचे गावातील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते आणि हे बराच काळ चालू राहिलं. जेव्हा कुटुंबाला हे कळलं तेव्हा त्यांनी बबलूला सांगितलं. जेव्हा तो घरी परतला त्याने आपल्या पत्नीचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला आणि तिला तिच्या बॉयफ्रेंडच्या स्वाधीन केलं. त्याने त्याच्या दोन्ही मुलांची जबाबदारी घेतली आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्न