शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

जदयु-राजद आघाडीत सुंदोपसुंदी

By admin | Updated: September 17, 2016 03:09 IST

लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार हे दोघेही सत्तारूढ आघाडीत सर्व काही ठीक असल्याचे म्हणत असले तरी बिहारमधील जदयु-राजद सरकारमध्ये मात्र सुंदोपसुंदी चालू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू

एस. पी. सिन्हा, पाटणालालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार हे दोघेही सत्तारूढ आघाडीत सर्व काही ठीक असल्याचे म्हणत असले तरी बिहारमधील जदयु-राजद सरकारमध्ये मात्र सुंदोपसुंदी चालू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे, यामागचे कारण शहाबुद्दीनला जामीन मिळणे, एवढेच नाही, तर इतरही कारणे आहेत.

शहाबुद्दीनला जामीन मिळाल्यानंतर जदयू-राजद सरकारमधील नेते परस्परविरोधी विधाने करीत आहेत. सूत्रांनुसार सध्या तरी जदयु-राजद आघाडीची स्थिती चिंताजनक बनली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार हे राजदच्या काही नेत्यांच्या विशेषत: रघुवंश प्रसाद सिंह यांच्या वक्तव्याने नाराज आहेत. जदयु-राजद आघाडी निवडणूक जिंकल्यापासून रघुवंश प्रसाद हे नितीश यांच्यासाठी डोकेदुखी बनले आहेत. अलीकडेच, जदयुच्या प्रवक्त्याने म्हटले होते की, रघुवंश यांनी मर्यादेत राहावे किंवा राजदने त्यांची हकालपट्टी करावी.शहाबुद्दिनविरुद्ध सर्वोच्च न्यायालयातशहाबुद्दिनची जामिनावर सुटका करण्याच्या पाटणा उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बिहार सरकारने सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी अपिल केले आहे. श्हाबुद्दिनचा जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी बिहार सरकारने न्यायालयात स्वत:हून केली आहे. त्याचे सत्ताधारी आघाडीवर लगेच कोणतेही परिणाम झाले नसले तरी त्यामुळे संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.