शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

तर जम्मू - काश्मिरचा मुख्यमंत्री हिंदू का नसावा - काँग्रेस नेता

By admin | Updated: August 21, 2014 17:39 IST

जर महाराष्ट्रामध्ये ए. आर. अंतुले व बंगालमध्ये घनी खान चौधरी हे मुस्लीम समाजातले असून मुख्यमंत्री होऊ शकतात मग जम्मू व काश्मिरचा मुख्यमंत्री हिंदू का असू शकत नाही

ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि. २१ - जर महाराष्ट्रामध्ये ए. आर. अंतुले व बंगालमध्ये घनी खान चौधरी हे मुस्लीम समाजातले असून मुख्यमंत्री होऊ शकतात मग जम्मू व काश्मिरचा मुख्यमंत्री हिंदू का असू शकत नाही असा प्रश्न नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेस आघाडी सरकारातले एक मंत्री शामलाल शर्मा यांनी उपस्थित केला आहे. १९४७ पासून जम्मू व काश्मिरमध्ये केवळ मुस्लीम व्यक्तिच मुख्यमंत्री झाल्याचे त्यांनी दाखवून दिल्यानंतर व अशी मागणी केल्यावर जम्मूतल्या कार्यक्रमात त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. जर हा देश सेक्युलर आहे आणि धर्मावर वा जातीवर आधारीत भेद होत नसेल तर जम्मू व काश्मिरमध्ये हिंदू व्यक्ती मुख्यमंत्री का असून नये असे शर्मा म्हणाले.
जम्मूसाठी प्रादेशिक आयोग असावा अशी लोकांनी मागणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याने जम्मू व काश्मिरमध्ये हिंदूंच्या भावनेला हातन घातल्याने शर्मांच्या वक्तव्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. राज्याच्या सात हजार सरकारी कर्मचा-यांमध्ये अवघे २०० जण जम्मूचे असल्याचे सांगत राज्य सरकारमध्ये जम्मूला योग्य प्रतिनिधीत्व मिळत नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले व खेद व्यक्त केला.
याआधी चार वर्षांपूर्वी शर्मा यांनी काश्मिरला स्वातंत्र्य जम्मूला स्वतंत्र राज्याचा दर्जा व लडाखला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी करत खळबळ उडवली होती.